• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पदोन्नती सोहळा

Our Media by Our Media
June 6, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
83 1
0
Akola logo
20
SHARES
600
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.6: आजादी का अमृत महोत्सव व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अमरावती वनविभागात कार्यरत वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांचे पदोन्नती अभिनंदन सोहळा जिल्हा नियोजन भवन येथे पार पडला. या सोहळ्यात 13 वनक्षेत्रपाल व 35 वनपाल यांचे सत्कार करुन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी पदोन्नत झालेल्या वन अधिकार्यांच्या खांद्यावर स्टार लावून गौरवण्यात आले. त्यांच्या या निसर्ग संवर्धनाच्या कार्याला ऊर्जा देत राहील, अशी मनोगत व्यक्त केले.

पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे प्रत्यक्ष अंमलबजावर्णी प्रामुख्याने वन विभागाकडून करण्यात येते. वनजमिनीवर अतिक्रमण, अवैध चराई, वन वनवा, अवैध वृक्षतोड, वन्यजीव शिंकार इत्यादी कारणांमुळे जैवविविधता नष्ट होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. त्यामुळे आपत्याला वाढते तापमान, प्रदूषण, अतिवृष्टी, महामारी अशा अनेक समस्यांच्या समोर जावे लागत आहे. अशातच पर्यावरण संरक्षण व संवर्धन कार्यात वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी मौल्याचे कार्य केले आहे. परंतु त्यांनी केलेल्या कार्याची दखल अपेक्षित प्रमाणात घेण्यात येत नाही. याअनुषंगाने अमरावती वनवृत्तातील वरिष्ठ अधिकार्यांनी पदोन्नत झालेला 13 वनक्षेत्रपाल व 35 वनपाल यांच्या पदोन्नती अभिनंदन सोहळा आयोजन करुन त्यांच्या कार्याचे कौतुक करुन वन अधिकाऱ्यांच्या खांद्यावर स्टार लावून गौरवण्यात आले. या अभिनंदन सोहळ्यास मेलघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, अमरावती प्रादेशिक विभागाचे वनसंरक्षक जी. के. अनारसे, सामाजिक वनकरण विभागाचे वनसंरक्षक डी. पी. निकम, अमरावती वनवृत्त प्रादेशिक, वन्यजीव व सामाजिक वनीकरण विभागातील सर्व उपवनसंरक्षक, विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अमरावतीचे उपवनसंरक्षक चंद्रसेकरन बाला यांनी जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी रोपवन व रोपवाटिका नियोजन व अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केले. डी. पी. निकम यांनी उपस्थितांना जागतिक पर्यावरण दिनाच्या महत्त्व सांगून सौर मंडळाची सजीवसृष्टी असलेल्या वसुंधरा एकच असून तिचे रक्षण व भवितव्य सुरक्षित करण्याचे संदेश दिला. जी. के. अनारसे यांनी वन व वन्यजीव कायद्यांबाबत कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले. वन विभागातील नोकरी म्हणजे निसर्ग संरक्षणाच्या देवी कार्य असूनते आपण आनंदाने करण्याबाबत ज्योती बनर्जी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुलडाणाचे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी तर आभार प्रदर्शन विभागीय वन अधिकारी विनोद डेहनकर यांनी केले. या कार्यक्रमाची संकल्पना व यशस्वी आयोजन उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांचे मार्गदर्शनात अकोला वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tags: AkolaForest OfficerStaff Pramotion
Previous Post

बियाणे महोत्सव; चार दिवसात 7 हजार 106 क्विंटल बियाण्याची विक्री- शांताराम पाटील यांनी खरेदी केले सात क्विं. सोयाबीन बियाणे

Next Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळा; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळा; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळा; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

bachhu kadu

पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.