• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Jalgaon Crowd Beating : वाहनाला कट लागल्याचे कारण, जमावाने केली मारहाण; जखमी महिलेचा मृत्यू

adil by adil
May 24, 2022
in Featured, गुन्हा, संपादकीय
Reading Time: 1 min read
110 4
0
Crime
22
SHARES
813
VIEWS
FBWhatsappTelegram

जळगाव, 24 मे : दुचाकी किंवा चारचाकी वाहनाला कट लागून मारहाण  केल्याच्या घटना तुम्ही वाचल्या असतील. अशीच एक घटना समोर आली आहे. दुचाकीचा चारचाकी वाहनाला कट लागला होता. या घटनेतून वाद झाल्याने 10 ते 15 जणांच्या जमावाने एका महिलेला बेदम मारहाण केली होती. या महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला.

नेमकं काय घडलं –

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

जळगाव तालुक्यातील दापोरा येथे 18 मेला लग्न  होते. यासाठी बाहेरगावाहून चारचाकी वाहनातून दोन जण होते. यावेळी गावात प्रमिलाबाई सोनवणे या महिलेच्या घरासमोर दुचाकीने चारचाकी वाहनाला कट मारला होता. यावेळी प्रमिलाबाईंचा मुलगा विजय हा ओट्यावर बसला होता. मात्र, विजयनेच कट मारल्याचे चारचाकी वाहनाच्या चालकाला वाटले. यानंतर त्याने गाडी पुढे घेऊन शिवीगाळ केली. त्यानंतर चारचाकी वाहन चालकाने लग्नाच्या ठिकाणी 10 ते 15 जणांना घेऊन जाऊन विजयला मारहाण केली.

विजयला मारहाण करत असल्याचे त्याची आई प्रमिलाबाई सोनवणे, भाऊ अरुण आणि विजयची पत्नी प्रियंका धावून आले आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतर तरीसुद्धा जमावाकडून या चौघांना मारहाण करण्यात आली. मारहाणीत प्रमिलाबाई जखमी झाल्या आणि जमिनीवर कोसळल्या. यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

प्रमिलाबाई यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण तर शवविच्छेदन केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे, असे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार म्हणाले आहेत. तसेच हा अहवाल मिळाल्यानंतरच नेमकी काय कारवाई करायची हा निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Tags: beatingsInjured woman diesvehicle cut
Previous Post

Pune News: दिल्लीतील इंजिनिअर लोणावळ्यातील जंगलात बेपत्ता, चार दिवसांनी आढळला मृतदेह

Next Post

सरपंचाला शासकीय जागेवर अतिक्रमण करणे पडले महागात शिर्ला ग्रामपंचायत सरपंच अर्चना सुधाकर शिंदे अपात्र घोषित

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
Gram Panchayat

सरपंचाला शासकीय जागेवर अतिक्रमण करणे पडले महागात शिर्ला ग्रामपंचायत सरपंच अर्चना सुधाकर शिंदे अपात्र घोषित

‘सखीःवन स्टॉप सेंटर’ सुविधेची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

‘सखीःवन स्टॉप सेंटर’ सुविधेची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.