पॉर्न व्हिडीओ रॅकेटप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला आहे. ( Porn racket case ) या प्रकरणी २० जुलै २०२१ रोजी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली. आता पुन्हा एकदा याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने पॉर्न व्हिडीओचे चित्रीकरण