अकोट( देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील लोहारी खुर्द येथे तर्फे ई -श्रम व पॅन कार्ड मोफत कॅम्पचे आयोजन केले होते.कॉग्रेस कमिटीचे जेष्ठ जिल्हा कार्यअध्यक्ष महेश गणगणे यांचा मार्गदर्शनात विद्यार्थी कॉग्रेस चे अकोट तालुका अध्यक्ष शिवराम डिक्कर यांनी या कार्यक्रम चे आयोजन केले होते.प्रत्येक गावात शासनाच्या योजना पोचल्या पाहिजे प्रत्येक गावात गरजू लोकांन पर्यंत या योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घ्यावा असे शिवराम डिक्कर यांनी मनोगत व्यक्त केले. लोहारी गावा मध्ये ई -श्रम कार्ड व पॅन कार्ड या मोफत योजनेला लोकांनी भरभरून लाभ घेतला.
कार्यक्रम चे प्रमुख पाहुणे कॉग्रेस कमेटी चे अकोट तालुका अध्यक्ष प्रशांत पाचडे कॉग्रेस कमेटी चे जिल्हा सरचिटणीस मनोज खंडारे कॉग्रेस कमेटी चे तालुका उपाअध्यक्ष अरुण म्हैसने गावातील नागरिक उपस्थित होते.यावेळी पोलीस पाटील सुधीर म्हैसने, अनिल म्हैसने, शरद ठाकरे, विश्वास म्हैसने, शेषराव डोबाळे, बाबाराव वानखडे, चेतक ठाकरे,संजय म्हैसने, मुरलीधर ठाकरे, रमेश डिक्कर, रघुनाथ म्हैसने, शिवा वानखडे, मयूर सपकाळ, शेखर म्हैसने, सुमित ठाकरे, अमोल वानखडे, जनादर्न वानखडे, प्रभाकर म्हैसने, विठ्ठल म्हैसने, अनिल सपकाळ, श्याम ठाकरे, ज्ञानेश्वर म्हैसने, नितीन डिक्कर, कपिल म्हैसने, प्रवीण वानखडे, अनंता म्हैसने, व कार्तिक वेल्लेकार यांच्या टीमने ई -श्रम कार्ड व पॅन काढण्यात सहकार्य केले. तसेच विद्यार्थी कॉग्रेस चे कार्यकर्ते कार्यक्रम मध्ये उपस्थित होते.