प्रहारच्या आकोट तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मंगलाताई पुंडकर
चोहोटा बाजार(पूर्णाजी खोडके)- अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील खारपाण पट्ट्यातील चोहोटाबाजार येथून जवळच असलेल्या करतवाडी रेल्वे येथील महिला भजन मंडळाचे अध्यक्षा तसेच गौर गरीबांच्या मदतीला धावून जाणाऱ्या कुठलेही काम असो मदतकरणाऱ्या मंगलाताई पुडकर यांची त्याचे सामाजिक कार्याची दखल घेत. प्रहार जनशक्तीपक्षाचे महिला आघाडीच्याजिल्हाध्यक्षा सौ शिल्पांताई बाजड व महिला व बालकल्याण सभापती स्फुर्तीताई गावंडे यांचे हस्ते मंगलाताई पुडकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. व त्यांची अकोट तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
कुरुम येथिल उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये मुतिजापूर तालुक्यातील यावेळी उपस्थित जिल्हाअध्यक्ष अशिल्पाताई बाजड स्फुर्तीताई निखिल गावंडे महिला व बालकल्याणसभापती यांचेसह आणखी महिला आघाडीच्या महिला उपस्थित होत्या…..