• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Modi and zelenskyy : पंतप्रधान मोदी आज फोनवर करणार युक्रेन राष्‍ट्राध्‍यक्षांशी चर्चा

Our Media by Our Media
March 7, 2022
in Featured, आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
89 3
0
Modi and zelenskyy : पंतप्रधान मोदी आज फोनवर करणार युक्रेन राष्‍ट्राध्‍यक्षांशी चर्चा
16
SHARES
656
VIEWS
FBWhatsappTelegram

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष झेलेंस्‍की (Modi and zelenskyy ) यांच्‍याबरोबर फोनवर चर्चा करणार आहेत. २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्‍ला केला होता. यानंतर २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांनी झेलेंस्‍की यांच्‍याबरोबर फोनवरुन चर्चा केली होती. यावेळी त्‍यांनी भारताने युक्रेनला समर्थन द्‍यावे, अशी मागणी केली होती.

रशियाने केली हाेती तात्‍पुरती युद्धविरामाची घोषणा

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्‍यासघठी केंद्र सरकार ऑपरेशन गंगा राबवत आहे. युक्रेनमध्‍ये अडकलेले भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्‍यासाठी भारताने युक्रेनशी संपर्क केल आहे. परराष्‍ट्र व्‍यवहार मंत्रालयाने युद्धविराम करावा, असे आवाहन केले होते. रशियाने ही तात्‍पुरती युद्धविरामची घोषणाही केली होती.

रशिया – युक्रेन युद्ध सुरु झालं. भारताने युक्रेनमधील नागरिकांच्‍या सुरक्षेविषयी चिंता व्‍यक्‍त केली. मात्र युनोमधील मतदानवेळी भारताने अलिप्‍त भूमिका बजावली. युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष झेलेंस्‍की यांनी भारताकडे राजकीय समर्थन मागितले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी शांतता प्रस्‍थापित होण्‍यासाठी योगदान देण्‍याचेही आवाहन केले होते. पंतप्रधान मोदी यांनी तत्‍काळ युद्ध समाप्‍त व्‍हावे, असे आवाहन केले होते.
रशिया – युक्रेन युद्ध सुरु झाल्‍यानंतर पंतप्रधान मोदी यांनी वरिष्‍ठ अधिकार्‍यांबरोबर अनेक बैठका केल्‍या आहेत.

Modi and zelenskyy : दोन शहरात अडकेले भारतीय विद्यार्थी

मागील आठवड्यात ऑपरेशन गंगाच्‍या माध्‍यमातून १० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले आहे. खार्किव्‍ह आणि सूमी या दोन शहरात अडकलेल्‍या भारतीय नागरिक आणि विद्यार्थी वगळता जवळपास सर्व भारतीयांना युक्रेनमधून परत आणण्‍यात आले आहे.

रशिया – युक्रेन युद्धाचा आज १२ वा दिवस आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरातील हल्‍ले आणखी तीव्र केले आहेत. खार्किव्‍हमध्‍ये नागरी वस्‍तींवर हल्‍ले होत आहेत. आज रशिया आणि युक्रेनच्‍या प्रतिनिधींची चर्चेची तिसरी फेरी होणार आहे. आज होणार्‍या चर्चेत युद्ध विरामावर चर्चा होईल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

युक्रेनमध्‍ये आतापर्यंत ३८ मुलांचा मृत्‍यू

युद्धात आतापर्यत ३८ मुलांचा मृत्‍यू झाला आहे, असा दावा युकेनमधील मानवाधिकार आयोगाने केला आहे. ७१ मुले गंभीर जखमी असून त्‍यांची मृत्‍यूशी झूंज सुरु आहे, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

कीव्‍हमध्‍ये जखमी झालेल्‍या भारतीय विद्‍यार्थी परतणार

मागील काही दिवसांपूर्वी युक्रेनची राजधानी कीव्‍हमध्‍ये जवानांच्‍या गोळीबारात जखमी झालेला भारतीय विद्‍यार्थी हरजोत सिंह लवकर भारतात परतणार आहे. जखमी झाल्‍यानंतर त्‍याचा पासपोर्टही हरवला होता. आता तो मंगळवार ८ मार्च रोजी भारतात परतणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री व्‍ही. के. सिंग यांनी दिली.

Tags: IndiaNarendra ModiPresidenttelephoneUkrainezelenskyy
Previous Post

तेल्हारा येथे १० मार्च रोजी कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन

Next Post

गाव करी ते राव ना करी! गावाचे तुकडे करणारा तो वादग्रस्त हिवरखेड ग्रा. पं. चा ठराव अखेर रद्द

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
गाव करी ते राव ना करी! गावाचे तुकडे करणारा तो वादग्रस्त हिवरखेड ग्रा. पं. चा ठराव अखेर रद्द

गाव करी ते राव ना करी! गावाचे तुकडे करणारा तो वादग्रस्त हिवरखेड ग्रा. पं. चा ठराव अखेर रद्द

न्यायालय

मोठी बातमी : महापालिका, ZP निवडणुका सहा महिने लांबणीवर; आताची प्रभागरचना रद्द

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.