• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 28, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘शिवरायांची जयंती आली…’ गिताचे विमोचन

Our Media by Our Media
February 21, 2022
in Featured, अकोला, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
82 1
0
SHIV JAYANTI SONG
14
SHARES
594
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.21  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विदर्भ संगीत व सांस्कृतिक कला प्रसारक मंडळ, अकोला यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘माझ्या राजाची जयंती आली, शिवरायांची जयंती आली’, या गिताचे शानदार विमोचन करण्यात आले.

जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. सुचित्रा पाटकर या अध्यक्षस्थानी होत्या. तर उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, प्राचार्य डॉ. राधेश्याम सिकची, प्रा. डॉ. सुहास उगले, गजानन नारे, अनंत खेळकर, किशोर बळी , निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, गायिका निता खडसे, दिग्दर्शक व गितकार- संगितकार मुकुंदकुमार नितोने, अधीक्षक मिरा पागोरे, गजानन महल्ले तसेच अन्य कलावंत, नृत्य दिग्दर्शक, कलारसिक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गिताच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. हे तसेच गिताचे व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला. यावेळी गायक तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, गायिका निता खडसे, संकलक विश्वास साठे, नृत्य दिग्दर्शक रहिम शेख, मोहसीन शेख व त्यांचे सहकारी तसेच सर्व कलावंत तंत्रज्ञ यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय खडसे यांनी केले व गिताच्या निर्मिती मागील भावना सांगितल्या. दिग्दर्शक मुकुंद नितोने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया भारती यांनी केले.

Tags: AkolaSHIV JAYANTI SONGsong
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Next Post

आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Romit Chavhan

सांगली : अमर रहे अमर रहे... साश्रुनयनांनी शहीद जवान रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.