तेल्हारा : आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयतीनिमित्त 19 फेब्रुवारी 2022 ला प्रगती मल्टी परपज ऑर्ग आणि प्रेमराज ऑर्ग या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अंजनगाव न. प. चे कर अधीक्षक श्री. विजय भोंडे साहेब हजर होते त्याचे हस्ते छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो ला हार अर्पण करून अभिवादन केले व नंतर सर्व कर्मचऱ्यांनी अभिवादन केले.
त्या कार्यक्रमांचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रेमराज घोडेस्वार तसेच प्रशांत पोहरकार, शुभम सोनटक्के, रोशन पाटील, धारपवार सर, आरती अभ्यंकर, पुजा रेखाते, वैष्णवी रेखाते, प्रगती अस्वार, आकाश अस्वार, सागर ठाकरे सर, काजल नेवारे मॅडम, सोनाली मेहरे यांनी हजर राहून शिवाजी महाराजना अभिवादन केले. व त्यांच्या विचार आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करेन अशी प्रतिज्ञा केली. व शेवटी प्रशांत सरांनी आभारप्रदर्शन केले व संस्थेच्या अध्यक्ष यांनी आपला कार्यक्रम संपला असे जाहीर केले.