अकोला,दि.८: येथील शिवाजी पार्क पोस्ट ऑफिसचे स्थलांतर झाले असून ते आता ताजना पेठ पोस्ट ऑफिसच्या जागेत कार्यान्वित झाले आहे, असे प्रवर अधीक्षक डाकघर, अकोला विभाग यांनी कळविले आहे.
दि.७ फेब्रुवारीपासून हे कार्यालय स्थलांतरीत झाले आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी,असे आवाहनही करण्यात आले आहे.