• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

दिव्यांग कल्याणाचा सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करा- ना. बच्चू कडू ;१९ फेब्रुवारी पासून दिव्यांग कल्याण भवन कार्यान्वित करण्याचेही निर्देश

Our Media by Our Media
February 9, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
100 1
0
PALAKMANTRI MEETING
32
SHARES
720
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.9: दिव्यांग सर्व्हेक्षणाद्वारे प्राप्त माहितीच्या आधारे जिल्ह्यात दिव्यांगांच्या सर्व समावेशक कल्याणाचा कृती आराखडा तयार करावा,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले. तसेच यासर्व कामकाजासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर एक कर्मचारी नियुक्त करावा व जिल्हास्तरावर दिव्यांग कल्याण भवन दि.१९ पासून कार्यान्वित होईल,यादृष्टीने नियोजन करावे,असेही त्यांनी निर्देश दिले.

दिव्यांगाच्या कल्याणासाठी व स्वयंरोजगारासाठी विविध उपाययोजना राबविणेबाबत पालकमंत्री बच्चू कडू यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, समाज कल्याण अधिकारी पुंड तसेच विविध विभागांचे अधिकारी, तुकाराम बिडकर, विजय कानेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

दिव्यांगांच्या कल्याणासंदर्भात यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या सर्व्हेक्षणाची माहिती सादर करण्यात आली. यासाठी दिव्यांगाची नोंद ही प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर घेण्यात यावी, तसेच सर्व नगर पालिका, पंचायत समिती, मनपा अशा स्थानिक स्वराज्य संस्थास्तरावर एक नोडल अधिकारी नियुक्त करावे. जिल्हास्तरावर दिव्यांग कल्याण भवन कार्यान्वित करून तेथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, दिव्यांगांसाठी राबवाव्याच्या सर्व उपाययोजनाबाबत येथून कार्यान्वयन करावे,याची सुरुवात दि.१९ पासून तयार करावी. तसेच दिव्यांगत्व निर्माण होऊ नये यासाठी गर्भधारणापूर्व, प्रसूतीपूर्व राबवाव्याच्या उपाययोजना.

तसेच दिव्यांगत्व असल्यास त्याचे लवकरात लवकर निदान व आवश्यक ते उपचार करून दिव्यांगत्व कमी करणे वा बरे करणे. तसेच दिव्यांगांचे शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, निवारा इ. सुविधा सेवा देऊन त्यांचे पुनर्वसन करणे. यासाठी शासनाच्या संबंधित विभागानिहाय जबाबदारी निश्चित करून कालबद्ध कृती आराखडा तयार करावा,असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी दिले.

Tags: AkolaBachchu KaduDivyang Kalyan
Previous Post

शिवाजी पार्क पोस्ट ऑफिसचे स्थलांतर

Next Post

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण; अकोला शहराच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य-पालकमंत्री बच्चू कडू

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Next Post
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण; अकोला शहराच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य-पालकमंत्री बच्चू कडू

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण; अकोला शहराच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य-पालकमंत्री बच्चू कडू

जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘बोलका वॉर्ड’ :रुग्णालयातील सर्व वॉर्डात आधुनिक सुविधा निर्माण करु- पालकमंत्री ना. बच्चू कडू

जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘बोलका वॉर्ड’ :रुग्णालयातील सर्व वॉर्डात आधुनिक सुविधा निर्माण करु- पालकमंत्री ना. बच्चू कडू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.