• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

तेल्हारा नगरपरिषद येथे बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

Editor by Editor
January 23, 2022
in अकोला जिल्हा, कार्यक्रम
84 1
0
तेल्हारा नगरपरिषद येथे बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी
12
SHARES
605
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा(प्रतिनिधी)आज दि.23 जानेवारी रोजी मा.प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी अकोट श्रीकांत देशपांडे व मुख्याधिकारी गोपीचंद पवार न.प. तेल्हारा यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा नगरपरिषद कार्यालयात बाळासाहेब ठाकरे तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी अकोट तसेच तेल्हारा नगरीचे सहाय्यक नगररचनाकार श्री सतीश वेरुळकर यांनी बाळासाहेब ठाकरे तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाश टाकत सर्वाना माहिती दिली.तेल्हारा नगरपरिषद चे लेखापाल श्री. नागेश भाकरे व शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी श्री हिरालाल अग्रवाल यांनी देखील यावेळी सर्वांचे प्रबोधन केले.संगणक अभियंता श्री भारत बोदडे यांनी आपल्या खास शैलीत यावेळी संगीत सादर केले. सदर कार्यक्रमात श्री.संजय झिरमिरे,सुभाष पवार,उद्धव पोहरकर,अब्दुल मजीद,भारत मालिये, दिनेश इंगळे,प्रतुल खरोडे इ कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

अंगणवाडी सेविका/मदतनिस पदाची पदभरती; 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

धारुळ ते रामापुर रोडवरील काटेरी झुडपे देत आहेत अपघात ला निमंत्रण,प्रशासनाचे दुर्लक्ष

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
धारुळ ते रामापुर रोडवरील काटेरी झुडपे देत आहेत अपघात ला निमंत्रण,प्रशासनाचे दुर्लक्ष

धारुळ ते रामापुर रोडवरील काटेरी झुडपे देत आहेत अपघात ला निमंत्रण,प्रशासनाचे दुर्लक्ष

पशुसंवर्धन विभाग; विविध योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑनलाईन अर्ज करा

पशुसंवर्धन विभाग; विविध योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑनलाईन अर्ज करा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.