• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अंगणवाडी सेविका/मदतनिस पदाची पदभरती; 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Media by Our Media
January 20, 2022
in अकोला जिल्हा, योजना
Reading Time: 1 min read
706 7
0
एकात्मिक बाल विकास सेवा योजना
102
SHARES
5.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.20: एकात्मिक बाल विकास सेवा योजना अकोला ग्रामपंचायत एक व दोन अंतर्गत तालुक्‍यातील विविध ठिकाणच्या अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनिस या पदाची पदभरती होणार आहे. यात अंगणवाडी सेविकाचे सात, मिनी सेविकाचे पाच तर मदतनिसचे तीन असे एकुण 15 पदाची पदभरती होणार आहे. या पदभरतीस इच्छुक लाभार्थ्यांनी गुरुवार दि. 27 जानेवारीपर्यंत अर्ज करा, असे आवाहन एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प ग्रा 1 व 2 चे बाल विकास प्रकल्‍प अधिकारी अमित रायबोले यांनी केले आहे.

मौजे मारोडी, रोहना, नवथळ, टाकळी जलम येथील चार अंगणवाडी सेविका, मजमपुर क्र. तीन व सुलतान अजमपुर (बेंदरखेड) येथील दोन मिनीसेविका, आपोती बु. व कंचनपुर येथील दोन मदतनिस पदाचे तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना अकोला ग्रा. 2 अंतर्गत तालुक्‍यातील मौज सांगळुद क्र. एक पळसो, खुर्द व येळवण येथील तीन अंगणवाडी सेविका, कानशिवणी क्र. पाच, कुंभारी क्र. चार व बोरगांव मंजु क्र. 16 येथील तीन मिनी सेविका, बोरगाव मंजु क्र. एक येथील एक मदतनिस असे एकुण 15 पदांच्या पदभरतीचे जाहीरनामा संबंधीत गावचे ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्राच्‍या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच याबाबत संबंधित ठिकाणी दंवडीही देण्यात आली आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज गुरुवार दि. 27 जानेवारीपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळुन) कार्यालयीन वेळेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय मोर्णा वसाहत सिव्हिल लाईन रोड निवड मंडळाची जुनी बिल्डिग अकोला येथे करावा.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आवश्यक पात्रता :अंगणवाडी सेविका पदासाठी दहावी उर्त्‍तीण, अंगणवाडी मदतनिस पदाकरीता सातवी उर्त्तीण असल्‍याचे गुणपत्रक, स्‍थानीक रहिवासी दाखला, मराठी भाषेचे ज्ञान असावे, लहान कुंटुंबाची अट लागु राहील, तसेच विधवा, अनाथ मुली, अनुसुचित जाती, जमाती, इतर मागास वर्गीय तसेच अंगणवाडी सेविका, मदतनिस पदावर कमीत कमी दोन वर्षाचा शासकीय अनुभव असणाऱ्याना प्राधान्‍य राहिल.

इच्छुक लाभार्थ्यांनी जास्तीत जास्ती संख्येत अर्ज भरुन पदभरती प्रक्रियेस सहभागी व्हावे, असे आवाहन एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प ग्रा 1 व 2 चे बाल विकास प्रकल्‍प अधिकारी अमित रायबोले यांनी केले

Previous Post

फेब्रुवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण निश्चित

Next Post

तेल्हारा नगरपरिषद येथे बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हारा नगरपरिषद येथे बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

तेल्हारा नगरपरिषद येथे बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

धारुळ ते रामापुर रोडवरील काटेरी झुडपे देत आहेत अपघात ला निमंत्रण,प्रशासनाचे दुर्लक्ष

धारुळ ते रामापुर रोडवरील काटेरी झुडपे देत आहेत अपघात ला निमंत्रण,प्रशासनाचे दुर्लक्ष

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.