• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

Pune motorcycle Fire : १५ वाहने आगीत जळून खाक, शिवणे परिसरातील घटना

Our Media by Our Media
January 13, 2022
in राज्य
Reading Time: 1 min read
93 2
0
pune-car-fire
14
SHARES
682
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

पुणे : शिवणे येथील शिवकमल प्रेस्टीज या इमारतीच्या पार्किंगमधील १३ दुचाकी आणि २ रिक्षा आगीत जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजता घडली. आग लावून वाहने कोणीतरी जाणीवपूर्वक जाळल्याचा नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे. आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले. (Pune motorcycle Fire)

शिवणे येथील शिंदे पुलाजवळ शिवकमल प्रेस्टीज ही ५ मजली इमारत आहे. तिच्या पार्किंगमधील वाहनांना पहाटे ५ वाजता आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली.

पाठोपाठ अग्निशामक दल व पीएमआरडीएच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. तोपर्यंत सर्व वाहने पेटली होती. जवानांनी तातडीने ही आग विझविली.

पाठोपाठ अग्निशामक दल व पीएमआरडीएच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. तोपर्यंत सर्व वाहने पेटली होती. जवानांनी तातडीने ही आग विझविली.

Pune motorcycle Fire : जाणीवपुर्वक आग लावल्याचा संशय

अग्निशमन दलाचे अधिकारी उमराटकर यांनी सांगितले की, पार्किंगमध्ये अनेकदा शॉट सर्किट होऊन तेथील वाहनांना आग लागल्याचे दिसून येते.

मात्र, या इमारतीतील विद्युत मीटरचे बॉक्सना आगीची झळ पोहचली नाही. त्यामुळे तेथून आग लागली नाही. ज्या वाहनाला पहिली आग लागली, त्याच्यावर पार्किंगमधील ट्युबलाईट जळाली आहे.

या इमारतीतील नागरिकांनी सांगितले की, आवाज आल्याने आम्ही खाली आलो, तेव्हा सर्व वाहने एकाचवेळी पेटलेली होती. त्यामुळे कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावली असावी, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला.

अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविली. मात्र, तोपर्यंत १३ दुचाकी व २ रिक्षा जळून खाक झाल्या होत्या.

Tags: 15 vehicles burnt to ashes incidents in Shivne areamotorcyclePune
Previous Post

अकोल्यात दोन गटात तुफान हाणामारी हत्यारासह हॉकीस्टिक अन पाईपचा वापर,गुन्हे दाखल

Next Post

राज्यस्तरीय लेख लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर तेल्हारा येथील प्रा.डॉ. धीरजकुमार नजान राज्यात अव्वल

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
राज्यस्तरीय लेख लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर तेल्हारा येथील प्रा.डॉ. धीरजकुमार नजान राज्यात अव्वल

राज्यस्तरीय लेख लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर तेल्हारा येथील प्रा.डॉ. धीरजकुमार नजान राज्यात अव्वल

युवकांच्या व्यक्तिमत्व विकास आणि राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या व्यापक उद्देशावर करणार काम, युवारंभ फाऊंडेशन

युवकांच्या व्यक्तिमत्व विकास आणि राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या व्यापक उद्देशावर करणार काम, युवारंभ फाऊंडेशन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.