• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

किड्स पॅराडाईज येथे उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा सत्कार

Our Media by Our Media
January 10, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
89 1
0
किड्स पॅराडाईज येथे उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा सत्कार
13
SHARES
640
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे) : येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या वतीने उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा सत्कार करण्यात आला.

पातूर येथे वीज वितरण कंपनी येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले संतोष खुमकर यांची सबोर्डीनेड इंजिनियर असोशियशन च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवत राज्याच्या उपाध्यक्ष पदाचा बहुमान मिळवला आहे. त्याचप्रमाणे संवेदनशील अधिकारी व समाजशील उपक्रम राबवून गरजूच्या मदतीला धावून येणारे उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा नुकताच एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, शाळेच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रा. मनोज राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: AkolaKids ParadisePaturSantosh Khumkar
Previous Post

जळगाव, पुण्यात मराठा विद्याप्रसारक संस्थेशी संबंधित गुन्ह्यात छापेमारी

Next Post

अखेर हिवरखेड – अकोट मार्गावरील खड्डे बुजविले आणि गतिरोधक लावले, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्त्यांच्या आढावा बैठकीत गाजला होता विषय

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अखेर हिवरखेड – अकोट मार्गावरील खड्डे बुजविले आणि गतिरोधक लावले, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्त्यांच्या आढावा बैठकीत गाजला होता विषय

अखेर हिवरखेड - अकोट मार्गावरील खड्डे बुजविले आणि गतिरोधक लावले, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्त्यांच्या आढावा बैठकीत गाजला होता विषय

सेक्ससाठी हजारोंकडून स्वत:च्याच पत्नीची ‘अदलाबदली’ ! देशातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

सेक्ससाठी हजारोंकडून स्वत:च्याच पत्नीची 'अदलाबदली' ! देशातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.