• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

पुणे : पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची गळफास घेऊन आत्महत्त्या

Our Media by Our Media
December 31, 2021
in राज्य
Reading Time: 1 min read
144 2
0
sucide
21
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे : पुणे शहर पोलिस दलातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी त्यांच्या विश्रांतवाडी येथील शांतीनगर भागातील राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आला. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्त्या केली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

सध्या त्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत होत्या. चव्हाण यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. तसेच कामाच्या बाबतीत देखील त्यांचा दरारा होता. लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक गरजू लोकांना मदतीचा हात देण्याबरोबरच ‘इ पास’ची जबाबदारी त्यांनीसमर्थपणे पेलली. भरोसा सेलमध्ये देखील त्यांनी अनेक दिवस यशस्वीपणे कामगिरी पार पाडली.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags: hangingpolice inspectorPuneshilpa chawhansucide
Previous Post

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : महाविकास आघाडीला धक्का, समान मते पडल्याने झाला टाय, सतीश सावंत पराभूत

Next Post

तीन दिवसीय राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषद: पशुरोगांच्या निदान व उपचारासाठी नवतंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक- डॉ.दक्षिणकर

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
तीन दिवसीय राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषद

तीन दिवसीय राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषद: पशुरोगांच्या निदान व उपचारासाठी नवतंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक- डॉ.दक्षिणकर

kisan yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना: पंतप्रधानांच्या हस्ते लाभ वितरणाचा आज (दि.१ जानेवारी) ऑनलाईन कार्यक्रम; शेतकऱ्यांना ऑनलाईन सहभागाचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.