• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

येत्या २९ जानेवारीला पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा, ६ जानेवारीला पत्रकार दिन जिल्हाभर साजरा होणार

Our Media by Our Media
December 24, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
84 1
0
येत्या २९ जानेवारीला पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा, ६ जानेवारीला पत्रकार दिन जिल्हाभर साजरा होणार
13
SHARES
606
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: मराठी पत्रकार परिषद संलग्नित अकोला जिला पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारी मंडळाची व तालुका अध्यक्ष यांची बैठक आज स्व. पन्नालाल शर्मा सभागृह, पत्रकार भवन अकोला येथे पार पडली. स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतित आयोजित ६ जानेवारीचा पत्रकार दिन सोहळा जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर व जिल्हास्थळावर आयोजित करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार देण्यात येतात. हा पत्रकारीता पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा येत्या २९ जानेवारी २०२२ रोजी हा भव्य दिव्य सोहळा गौरक्षण-कौलखेड रिंग रोडवरील हॉटेल राजे लॉन्सवर घेण्याचे घेण्यात येईल.

अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत शासनाने पत्रकारांचा सहभाग असलेल्या अधिस्विकृती समिती व तंटामुक्ती समिती तात्काळ गठीत कराव्यात असे ठराव पारित करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा होते. व्यासपिठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर, उपाध्यक्ष गजानन सोमाणी, रामदास वानखडे विराजमान होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

बैछकीला कार्यकारी मंडळाचे सदस्य व पदाधिकारी अविनाश राउत, राजु उखळकर, संगिता इंगळे, शेख कुदरूस, प्रदिप काळपांडे, निलेश जवकार, उमेश अलोने, जयेश जगड, विजय शिंदे, हरिओम व्यास, उमेश देशमुख, कमलकिशोर शर्मा, समाधान खरात, दिपक देशपांडे, मंगेश लोणकर, रविंद्र इंगळे, कमलकिशोर भगत, नंदू सोपले, मोहन जोशी, मुकुंद देशमुख, शरद गांधी, अँड. निलीमा शिंगणे, प्रा. वंदना शिंगणे, रामदास काळे, शाहाबाज देशमुख आदि पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे संचालन प्रमोद लाजुरकर यांनी केले. सभेच्या प्रारंभी अकोला जिल्ह्यातील अलिकडे दिवंगत झालेले पत्रकार स्व. लक्ष्मण हागे व पत्रकार स्व. बालमुकुंद अग्रवाल यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश जवकार यांनी कळविले आहे.

Tags: Journalism Award Ceremony
Previous Post

सनदी अधिकारी दीपक कपूर यांनी स्वीकारला माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा कार्यभार

Next Post

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी स्वयंसेवी संस्थेकडुन भाडेतत्वावर वसतीगृहाचे प्रस्ताव मागविले

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola news

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी स्वयंसेवी संस्थेकडुन भाडेतत्वावर वसतीगृहाचे प्रस्ताव मागविले

nima arora

कट्यार व बारलिंगा येथील पोलीस पाटील यांच्यावर अवैध गौण खनिज वाहतुक प्रकरणी बडतर्फीचे आदेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.