• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, August 8, 2022
28 °c
Akola
28 ° Wed
28 ° Thu
27 ° Fri
25 ° Sat
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

चाळीसगाव येथे चारचाकी पलटी; तिघांचा जागीच मृत्यू

Our Media by Our Media
December 2, 2021
in राज्य
Reading Time: 1 min read
0
पातूर: युवकास अज्ञात दुचाकीस्वारांनी उडविले
16
SHARES
753
VIEWS
FBWhatsappTelegram

जळगाव: पावसामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात जाणारी चारचाकी रात्री साडेदहा वाजता पलटी झाल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर गावानजिक असणाऱ्या नांदगाव रस्त्यावर घडली आहे.

पाचोरा तालुक्यातील डोंगर गाव येथील काही मजूर नांदगावकडे जात असताना चाळीसगाव तालुक्यात असलेल्या हिरापूर गावाजवळ चारचाकी (एम एच 19 ए सी 5604) ही गाडी पलटी झाली. त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दहा जण जखमी झाले.

हेही वाचा

बॅडमिंटन : लक्ष्य अंतिम फेरीत; साईराज-चिरागची जोडी जिंकली

लेजर तंत्रज्ञानाने रशिया लपवणार आपले उपग्रह

त्यातील दोन जण गंभीर असल्याने त्यांना धुळे येथे रात्री रवाना करण्यात आले आहे. तर चार जणांवर चाळीसगाव सरकारी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळे रवाना केले असले तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यात अवकाळीपासून सुरू असल्याने भरधाव वेगात जात असलेल्या चारचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली होती. यातील चार जण गाडी खाली दबली गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही जण गाडीत अडकून पडले होते. त्यांना परिसरातील नागरिकांनी मदतीला धावत येत रुग्णालयात भरती केले आहे.

या अपघातात चार ते पाच जण गंभीररित्या जखमी आहेत. त्यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच गावातील हे मजूर ठार झाल्याने पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

Tags: AccidentchalisgaondiedFour-wheelerjalgaon
Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘वर्क फ्रॉम होम’ चा सल्ला

Next Post

Delhi pollution problem : सर्वोच्च न्यायालयाने कानउघडणी केल्यानंतर शाळा बंद ठेवण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय

RelatedPosts

बॅडमिंटन : लक्ष्य अंतिम फेरीत; साईराज-चिरागची जोडी जिंकली
Featured

बॅडमिंटन : लक्ष्य अंतिम फेरीत; साईराज-चिरागची जोडी जिंकली

August 8, 2022
लेजर तंत्रज्ञानाने रशिया लपवणार आपले उपग्रह
Featured

लेजर तंत्रज्ञानाने रशिया लपवणार आपले उपग्रह

August 8, 2022
शिंदे-फडणवीस दिल्ली दौर्‍यावर; मंत्र्यांची यादी होणार निश्चित
Featured

शिंदे-फडणवीस दिल्ली दौर्‍यावर; मंत्र्यांची यादी होणार निश्चित

August 6, 2022
जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा
Featured

जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा

August 5, 2022
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : आजचा युक्तीवाद पूर्ण, उद्या सकाळी पहिल्या क्रमांकाचं प्रक
Featured

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : आजचा युक्तीवाद पूर्ण, उद्या सकाळी पहिल्या क्रमांकाचं प्रक

August 3, 2022
उच्च न्यायालय : संमतीने शरीर संबंधानंतर लग्‍नास नकार ही फसवणूक नव्हे
Featured

मराठा समाजाला पुन्हा मोठा धक्‍का! EWS आरक्षण हायकोर्टाकडून रद्द

July 30, 2022
Next Post
Delhi-pollution-problem

Delhi pollution problem : सर्वोच्च न्यायालयाने कानउघडणी केल्यानंतर शाळा बंद ठेवण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय

akola news

प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरीता विशेष मोहिम

Stay Connected

  • 341 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

जिल्हा कृतीदल बैठक; कमी लसीकरण असलेल्या तालुक्यात वेग वाढवा – जिल्हाधिकारी निमा अरोरा

जिल्हा कृतीदल बैठक; कमी लसीकरण असलेल्या तालुक्यात वेग वाढवा – जिल्हाधिकारी निमा अरोरा

August 2, 2022
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: ‘हर घर तिरंगा’ मोहिम यशस्वी करण्यासाठी जनजागृतीवर भर द्या -निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: ‘हर घर तिरंगा’ मोहिम यशस्वी करण्यासाठी जनजागृतीवर भर द्या -निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे

August 2, 2022
Marathi literature

उपप्रादेशिक परिवहन विभागाचा उपक्रम; मराठी साहीत्यावर मार्गदर्शन

August 3, 2022
क्रीडा दिन

क्रीडांगण विकास अनुदान योजना; 5 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले

August 4, 2022
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks