• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हारा पंचायत समिती उप सभापती पदी वंचित बहुजन आघाडीचे मो. मोबीन गुरुजी यांची निवड

Our Media by Our Media
November 18, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
117 2
0
तेल्हारा पंचायत समिती उप सभापती पदी वंचित बहुजन आघाडीचे
18
SHARES
847
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा : जी. प. व पं स. च्या पोटनिवडणूक झाल्यावर आज दि.18/11/2021 रोजी पार पडलेल्या निवडणुकीत तेल्हारा पंचायत समिती निवडणुकीत एकूण दोन अर्ज दाखल झाले होते. ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे मो. मोबीन. मो. सिद्दीक यांनी तर भाजपा कडून अनिता पवार यांनी अर्ज दाखल केला होता. यामध्ये हात वर करून मतदान घेण्यात आले. यात मो. मोबीन गुरुजी यांना अकरा मते तर भाजपच्या अनिता पवार यांना केवळ 5 मतांवर समाधान मानावे लागले.

विशेष म्हणजे या पाच मतांसाठी वरील स्तरावरील भाजपा व शिवसेना युती तुटलेली असताना या निवडणुकीत युती झाली. तरी देखील 5 मतांच्या वर मजल मारू शकले नाही. मो. मोबीन गुरुजी यांचे अनुमोदक किशोर मुंदडा तर भाजपाच्या अनिता पवार यांचे अनुमोदक शिवसेनेच्या माळेगाव सर्कलच्या सदस्या जयश्री लांडे होत्या. वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक सैफुल्ला भाई यांनी आपली जवाबदारी पार पाडली यावेळेस भरीप महासचिव अशोक दारोकार, विकास पवार, मामणकर, पत्रकार आनंद बोदळे, सिद्धार्थ गवारगुरू, चिंटू दाऱोकार, भांजा, मो. मुजन्मील इ. कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार राजेश गुरव यांनी काम पहिले. तर सदर निवडणूक प्रक्रियेत बी. डी. ओ. लिंबाजी बारगिरे तथा विस्तार अधिकारी उईके यांनी सहकार्य केले. गटनेता संजय हिवराळे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा शिवाजी महाराजांना अभिवादन करून निवडीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: AkolaElectionMobin GurujiTelhara
Previous Post

Paytm आयपीओचा गुंतवणूकदारांना झटका; जाणून घ्या नेमका विषय

Next Post

ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम घोषीत; 21 डिसेंबरला मतदान तर 22 डिसेंबरला मतमोजणी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
nima arora

ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम घोषीत; 21 डिसेंबरला मतदान तर 22 डिसेंबरला मतमोजणी

nima arora

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: प्रभावी उपक्रम राबवा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.