• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: प्रभावी उपक्रम राबवा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Our Media by Our Media
November 18, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
83 0
0
nima arora
13
SHARES
596
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.18: भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. अमृत महोत्सवनिमित्त शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करुन प्रभावी उपक्रमाची अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सर्व विभागांना दिले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाचे स्वरुप व अंमलबजावणी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या दालनात आढावा घेण्यात आला. यावेळी उपआयुक्त पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा उद्योग केंद्राचे निलेश निकम, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, न.पा. प्रशासन अधिकारी सुप्रिया तोलारे, क्रीडा अधिकारी दिनकर उजवे, अधीक्षक मिरा पागोरे, जिल्हा उद्योग समन्वयक प्रसन्न रत्नपारखी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आढावा बैठकीत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सर्व विभागाने विविध उपक्रम राबवावे. याकरीता कृती आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल याची दक्षता घ्यावी. याकरीता प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी यांची नियुक्ती करुन त्याच्याव्दारे उपक्रम राबवावे. विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा दरमहा आढावा घेण्यात येईल. तसेच अमृत महोत्सव उपक्रमाची अंमलबजावणी करण्याकरीता आवश्यक निधीचा मागणीपत्र सादर करा, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षानिमित्त जिल्ह्यात एकता दौड, सायकल रॅली, संविधान दिनानिमित्त संविधान वाचन, वक्तृत्व स्पर्धा, निबंधस्पर्धा, गायनस्पर्धा, बॅनर घडीपुस्तीका व कॉफी टेबलबुकव्दारे स्वातंत्र्यात सहभाग घेतलेल्या व्यक्तीची माहितीपुस्तीका, स्वच्छता व लसीकरण मोहिम अशा विविध उपक्रम प्रशासनाव्दारे राबविण्यात येणार आहे. यावेळी विविध विभागाव्दारे अमृत महोत्सवाबाबतचे सादरीकरण करुन माहिती दिली.

Tags: Amrut Mahotsav of IndependenceNima Arora
Previous Post

ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम घोषीत; 21 डिसेंबरला मतदान तर 22 डिसेंबरला मतमोजणी

Next Post

विभागीय आयुक्तांनी घेतला लसीकरण मोहिमेचा आढावा; विशेष अभियानातील गती कायम राखण्याचे निर्देश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Nima Arora

विभागीय आयुक्तांनी घेतला लसीकरण मोहिमेचा आढावा; विशेष अभियानातील गती कायम राखण्याचे निर्देश

कृषी पंपाना रात्री ऐवजी दिवसा वीज पुरवठा द्या

कृषी पंपाना रात्री ऐवजी दिवसा वीज पुरवठा द्या, माळेगाव, बेलखेड फीडर वरील शेतकरी यांची महावितरण कडे मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.