• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 20, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

विधानपरिषद स्थानिक प्राधिकार मतदार संघ निवडणूक-2021 – जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू; 10 डिसेंबरला मतदान तर 14 डिसेंबर रोजी मतमोजणी

Our Media by Our Media
November 10, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
129 1
0
nima arora
27
SHARES
929
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.10: भारत निवडणुक आयोगाने अकोला, वाशिम व बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला असून जिल्ह्यात तात्काळ प्रभावाने निवडणूक आदर्श आचार संहीता लागु झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवार दि. 10 डिसेंबर रोजी मतदान तर मंगळवार दि. 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे.

अकोला-वाशिम-बुलडाणा या जिल्ह्यातील स्थानिक प्राधिकार मतदार संघाच्या निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रम याप्रमाणे-

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

· मंगळवार दि. 16 नोव्हेंबर रोजी विधानरिषद सदस्याची निवडणुकीची अधिसुचना जाहीर करणे.

· मंगळवार दि. 23 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक.

· बुधवार दि. 24 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी.

· शुक्रवार दि. 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक.

· शुक्रवार दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान.

· मंगळवार दि. 14 डिसेंबर रोजी मतमोजणी.

· गुरुवार दि. 16 डिसेंबरपर्यंत निवडणुक प्रकीया पूर्ण करण्यात येईल.

Tags: Election-2021Nima Arora
Previous Post

विशेष संक्षिप्त पुनरिक्षणांतर्गत मतदार नोंदणी अभियान सर्व नागरिकांनी लाभ घ्‍यावा- उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे

Next Post

ST Employees strike : कामावर हजर व्हा; अन्यथा पगार कापू

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
ST Employees strike

ST Employees strike : कामावर हजर व्हा; अन्यथा पगार कापू

drugs

Drug Seized Gujarat : द्वारकेत ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त, गुजरात समुद्रकिनारा बनला तस्करीचा मार्ग?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.