• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home व्हिडिओ

VIDEO : मंडपातच नवरीनं घातला गोंधळ; ‘ती’ इच्छा पूर्ण झाल्याशिवाय लग्न करण्यास दिला नकार

Our Media by Our Media
August 26, 2021
in व्हिडिओ, फिचर्ड, मनोरंजन
Reading Time: 1 min read
356 4
0
मंडपातच नवरीनं घातला गोंधळ
67
SHARES
2.6k
VIEWS
FBWhatsappTelegram

सोशल मीडियावर लग्नातील असे अनेक व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral on Social Media) होताना दिसतात, ज्यात नवरी स्टेजवर येण्याआधी जबरदस्त डान्स (Bride Dance Video) करते

नवी दिल्ली 24 ऑगस्ट : लग्नात नवरीबाईला आपल्या आवडत्या गाण्यावर नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांसमोर एन्ट्री करायला अधिक आवडतं. मंडपात उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांच्या नजरा नवरीच्या एन्ट्रीकडेच (Bride Entry) लागलेल्या असतात. याच कारणामुळे नवरीची एन्ट्री लग्नात सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते. सोशल मीडियावर लग्नातील असे अनेक व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral on Social Media) होताना दिसतात, ज्यात नवरी स्टेजवर येण्याआधी जबरदस्त डान्स (Bride Dance Video) करताना दिसते.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर-२”

सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यात दिसतं, की नवरी मोठ्या उत्साहात लग्नमंडपात एन्ट्री करते खरी पण नंतर ती प्रचंड नाराज होते आणि रागानं लाल होते. या रागाचं कारण केवळ इतकंच असतं, की एन्ट्रीच्या वेळी तिचं आवडतं गाणं लावलं गेलं नाही. याच कारणामुळे नवरी रागावते आणि तिथेच उभा राहते.नवरीला आपल्या एन्ट्रीमध्ये काहीही कमी नको होती, त्यामुळे तिला राग आला.

नवरीला शांत करण्यासाठी शेजारीच उभा असलेला भाऊ तिला समजवायला पुढे येतो आणि तिला सांगतो, की थोडी वाट बघ सगळं ठीक होईल. मात्र, आपली एन्ट्री खराब झाल्याचं दुःख या नवरीच्या मनात असतं. तिला सर्वांच्या समोर पहिल्यांदा आपल्या आवडीच्या गाण्यावर डान्स करायचा होता. काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर द वेडिंग ब्रिगेड नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ शेअर करत याला कॅप्शन देण्यात आलं आहे, की व्हिडिओ पाहून जाणून घ्या की नवरीनं वेन्यूमध्ये जाण्यात नकार का दिला. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रियाही दिली आहे.

Tags: BrideWedding video
Previous Post

नारायण राणे यांना गृहमंत्री अमित शहा यांचा फोन…

Next Post

कोव्हॅक्सिन लसीसाठी मागणी वाढली, प्रमाणपत्रासाठी डोकेदुखी कमी!

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर-२”
Featured

काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर-२”

September 11, 2024
सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा…
Featured

सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा…

August 13, 2024
दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेला “नवरा माझा नवसाचा 2”, नवे पोस्टर लॉन्च
Featured

दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेला “नवरा माझा नवसाचा 2”, नवे पोस्टर लॉन्च

August 6, 2024
ग्रामीण जीवन होतेय प्रभावीपणे चित्रीत पातूरचा बाल कलावंत राघव गाडगे कलर्स मराठीवर
Featured

ग्रामीण जीवन होतेय प्रभावीपणे चित्रीत पातूरचा बाल कलावंत राघव गाडगे कलर्स मराठीवर

April 1, 2024
शैतान १०० कोटी पार..! सहाव्या दिवशीही कोटींची कमाई
Featured

शैतान १०० कोटी पार..! सहाव्या दिवशीही कोटींची कमाई

March 14, 2024
Next Post
कोव्हॅक्सिन लसीसाठी मागणी वाढली

कोव्हॅक्सिन लसीसाठी मागणी वाढली, प्रमाणपत्रासाठी डोकेदुखी कमी!

पठयाने चक्क गाज्याची शेती करण्यासाठी मागितली

पठयाने चक्क गाज्याची शेती करण्यासाठी मागितली जिल्हाधिकाऱ्याकडे परवानगी, प्रशासन हादरले!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.