• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

चटणी चांगली न बनवल्यानं पत्नीला अमानुष मारहाण; घटनेत महिलेचा जागीच मृत्यू

घटनेत एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची केवळ या कारणासाठी हत्या (Husband Killed Wife) केली, कारण तिनं चटणी चांगली बनवली नाही.

Team by Team
August 3, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
193 1
0
crime news
29
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

भोपाळ : हत्येची (Murder) एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेकदा आपण घरगुती वादातून पती-पत्नीची हत्या झाल्याच्या बातम्या पाहिल्या असतील. मात्र, आता समोर आलेलं प्रकरण अगदीच विचित्र आहे. या घटनेत एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची केवळ या कारणासाठी हत्या (Husband Kills Wife) केली, कारण तिनं चटणी चांगली बनवली नाही. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) दतिया येथून समोर आली आहे.

आनंद गुप्ता नावाच्या एका व्यक्तीचं सामोसे आणि कचोरीचं एक दुकान होतं. दुकानात लागणारी चटणी आनंद गुप्ताची पत्नी घरीच तयार करत असे. नेहमीप्रमाणं पत्नीनं रविवारीही दुकानात लागणारी चटणी बनवली. यानंतर आनंदनं ही चटणी चाखून पाहिली. मात्र, चटणी चांगली झाली नसल्याचं सांगत आनंद यानं आपल्या पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर आनंदची आई मध्ये येऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र, राग अनावर झालेल्या आनंदानं कोणाचंही ऐकलं नाही आणि तो आपल्या पत्नीला मारहाण करत राहिला. यातच महिलेचा मृत्यू झाला.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

पत्नीचा मृत्यू झाल्याचं लक्षात येताच आनंद गुप्ता यानं घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत आनंद फरार झाला होता. पोलिसांनी आनंद गुप्ता याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या त्याचा शोध सुरू आहे. या विचित्र घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Tags: crime news
Previous Post

Maharashtra HSC Result 2021: बारावी बोर्डाचा निकाल आज ,कुठे बघायचा, कसा डाउनलोड करायचा?

Next Post

Tokyo Olympics: भारतीय हॉकी टीमचे फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले, आता कांस्यपदकाची आशा कायम

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
Next Post
Tokyo Olympics: भारतीय हॉकी टीमचे फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले, आता कांस्यपदकाची आशा कायम

Tokyo Olympics: भारतीय हॉकी टीमचे फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले, आता कांस्यपदकाची आशा कायम

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पी व्ही सिंधू हिला THAR भेट देण्याची मागणी, आनंद महिंद्रा यांनी दिले भन्नाट उत्तर

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पी व्ही सिंधू हिला THAR भेट देण्याची मागणी, आनंद महिंद्रा यांनी दिले भन्नाट उत्तर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.