तेल्हारा(प्रतिनिधी)- सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या हनुमान सागर वाण धरणाच्या पाण्याच्या पातळीत मुसळधार पावसामुळे झपाट्याने वाढ होत असून आज सायंकाळ पाच वाजेपर्यंत एकूण जलसाठा ४१% झाला असून पावसाचा जोर असाच कायम राहल्यास धरण लवकर भरेल अशी आशा व्यक्त होत आहे.