• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

धक्कादायक ! सासरी गेलेल्या नववधूचा १० तासातच झाला मृ’त्यू ! कारण समजल्यावर अख्ये गाव झाले चकित, कारण नवरी आधीपासूनच….

Team by Team
July 19, 2021
in गुन्हा
194 2
0
धक्कादायक ! सासरी गेलेल्या नववधूचा १० तासातच झाला मृ’त्यू ! कारण समजल्यावर अख्ये गाव झाले चकित, कारण नवरी आधीपासूनच….
33
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

देशामध्ये सध्या को’रोना म’हामारीचा उ’द्रेक सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉक डाऊन लावण्यात आला आहे. तसेच इतर देशांमध्ये देखील अनेक ठिकाणी हीच प’रिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे केंद्र सरकारवर आता लॉ’क डाऊन लावावा, असा दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, केंद्र सरकार अजूनही पूर्णतः लॉ’क डाऊन लावण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सध्यातरी सांगण्यात येते. काँ’ग्रेस चे नेते राहुल गां’धी यांनी देखील देशांमध्ये आता लॉक डाऊन लावावा, असे सांगितले आहे.

हेही वाचा

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

त्याचप्रमाणे स’र्वोच्च न्या’यालयाने देखील केंद्र स’रकारने लॉ’क डाऊन याचा आता गां’भीर्याने विचार करावा, असे देखील कें’द्राला सांगितले आहे. त्यामुळे कें’द्र स’रकार आता यावर काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. देशांमध्ये स्थि’ती गं’भीर झाली आहे. रु’ग्णाल’यात रु’ग्णांना ऑ’क्सिज’न मिळत नाही.

अनेक रु’ग्णांना व्हें’टिलेटर देखील मिळत नाही. त्यामुळे आता हाच एकमेव पर्याय राहिला आहे. देशात लसीकरण जरी सुरू झाले असले तरी रु’ग्ण संख्या पाहता सर्वांना लस मिळेपर्यंत जवळपास दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागू शकतो. लसचे उत्पादन करणारी दोनच कंपन्या आहेत.

त्यामुळे त्यांच्यावरही दबाव आहे. महाराष्ट्रामध्ये आता सध्या लॉ’क डा’ऊन लागला आहे. अनेक कार्यक्रमावर बंधने घालण्यात आली आहेत. धार्मिक स्थळ बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. मात्र, असे असले तरी अनेक दुकानदार हे आपले दुकान उघड असल्याचे देखील निदर्शनास आले आहे.

कारण की त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो. सरकार त्यांना पै’से काही देणार नाही. त्यामुळे बँकेचे हप्ते, दुकानाचा हप्ता कसा फे’डायचा या विवंचनेत ते सर्व दुकानदार आहेत. त्यामुळे ते देखील दुकान सुरू करत आहेत. स’रकारने लग्नाला देखील परवानगी अतिशय कमी लोकांमध्ये परवानगी दिली आहे.

लग्न केवळ आता दोन तासात लावावे लागणार आहे. तसेच लग्नासाठी केवळ 25 माणसाची उपस्थिती बं’धनकारक करण्यात आली आहे. इतर राज्यात देखील देखील अशीच प’रिस्थिती आहे. लग्नाचे नियम आता घालून देण्यात आलेले आहेत.

काही दिवसापूर्वी एक घ’टना अशी घ’डली की, लग्न झाल्यानंतर केवळ दहा तसामध्ये एका नववि’वाहितेचा मृ’त्यू झाला आहे. ही घ’ट’ना सो’शल मी’डियावर सध्या च’र्चेत आलेली आहे. गेल्या रविवारी टनकपुर येथील नेहरू पार्क येथे हा विवाह सोहळा पार पडला होता. या विवाहामध्ये चांदणी जितनी या या 22 वर्षीय मुलीचे लग्न लावण्यात आले होते.

लग्न समारंभ दिवसभर सुरू होता. रात्र झाल्यानंतर मुलीला माहेरून सासरी पाठवण्यात आले. त्यानंतर तिचा दहा तासाच्या आतच सासरी गेल्यानंतर मृ’त्यू झाला. त्यानंतर सासरच्या लोकांमध्ये आणि माहेरच्या लोकांमध्ये वा’द वि’वाद खूप मो’ठ्या प्र’माणात झाले. त्यानंतर दोन्ही घरच्या मंडळींनी चांदणी तिला रु’ग्णालयात दा’खल केले.

त्यावेळी डॉ’क्ट’र आभाश सिंह यांनी तिची त’पासणी केली. त’पासणी केल्यावर डॉ’क्टरांनी तिला मृ’त घो’षित केले. त्यानंतर श’ववि’च्छेद’नासा’ठी मृ’त’दे’ह हा पाठवण्यात आला. याबाबतचा अ’हवाल आल्यावरच तिच्या मृ’त्यू’चे कारण समजू शकणार आहे. मात्र, असे असले तरी तिला गेल्या काही दिवसापासून सर्दी आणि ता’प येत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे होते.

मात्र, तरीदेखील तिची को”रोना चा’चणी करण्यात आली नाही. आता तिचा का’रोनाने मृ’त्यू झाला का? अशी शं’का लिखित डॉ’क्टरांनी उपस्थित केली आहे. जर तसे असेल तर लग्नात उपस्थित असलेल्या सर्वांचीच को’रोना चा’चणी करावी लागणार आहे.

Previous Post

धक्कादायक! नोकरी वरुन काढल्याच्या रागातून कंपाऊंडरने महिला डॉक्टरशीच केले जबरदस्ती लग्न

Next Post

शारीरिक सबंध न ठेवताही ‘या’ 5 पद्धतीने महिला होऊ शकतात प्रे’ग्नंन्ट, नंबर ‘3’ ची पद्धत ऐकून हैराण व्हाल…

RelatedPosts

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक
अकोला

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
Next Post
शारीरिक सबंध न ठेवताही ‘या’ 5 पद्धतीने महिला होऊ शकतात प्रे’ग्नंन्ट, नंबर ‘3’ ची पद्धत ऐकून हैराण व्हाल…

शारीरिक सबंध न ठेवताही ‘या’ 5 पद्धतीने महिला होऊ शकतात प्रे’ग्नंन्ट, नंबर ‘3’ ची पद्धत ऐकून हैराण व्हाल…

Tinder शिवाय ‘हे’ डेटिंग ॲप सुद्धा आहेत प्रसिद्ध

Tinder शिवाय ‘हे’ डेटिंग ॲप सुद्धा आहेत प्रसिद्ध

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.