• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 24, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मुख्यमंत्री महाआरोग्य अभियान: कौशल्य विकास प्रशिक्षणास आजपासून(दि.८) प्रारंभ ;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

Team by Team
September 25, 2021
in अकोला, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
130 2
0
मुख्यमंत्री
20
SHARES
940
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– मुख्यमंत्री महाआरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व  उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्यावतीने आरोग्य क्षेत्रातील विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा उपक्रम गुरुवार दि.८ पासून सुरुवात होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने दुपारी तीन वाजता उद्घाटन करतील. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास अकोला येथून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यासंदर्भात जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीच्या बैठकीत (दि.१ जून रोजी) मुख्यमंत्री महा-आरोग्य अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते. कौशल्य विकास प्रशिक्षणास इच्छुक उमेदवारांच्या सुविधेसाठी अकोला जिल्ह्याच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी नोंदविलेल्या पसंती क्रमाच्या आधारे त्यांना आरोग्य क्षेत्रातील विविध प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यात येत आहे. उमेदवारांना देण्यात येणारे कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्णपणे नि:शुल्क असुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व  उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयन करणार असुन जे उमेदवार आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असतील त्यांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व  उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दुसरा माळा, अकोला येथे प्रत्यक्ष किंवा ०७२४-२४३३८४९ या क्रमांकावर दुरध्वनीव्दारे संपर्क करावा,असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता   मार्गदर्शन केंद्र, अकोला द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

Tags: मुख्यमंत्री महाआरोग्य अभियान
Previous Post

अकोला: जुलै महिन्यासाठी अन्नधान्याचे मंजूर नियतन

Next Post

शेत माझं लई तहानलं चातकावानी…! जिल्ह्यात ५० टक्के पेरण्या, येत्या ४८ तासांत पावसाच्या पुनरागमनाचा अंदाज

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Farmer

शेत माझं लई तहानलं चातकावानी...! जिल्ह्यात ५० टक्के पेरण्या, येत्या ४८ तासांत पावसाच्या पुनरागमनाचा अंदाज

Corona Cases

Akola Corona Update: ३१० अहवाल प्राप्त, दोन पॉझिटीव्ह, ६८ डिस्चार्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.