• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला: जुलै महिन्यासाठी अन्नधान्याचे मंजूर नियतन

Team by Team
July 7, 2021
in अकोला
Reading Time: 2 mins read
128 1
0
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जानेवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण
19
SHARES
921
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, तसेच पात्र लाभार्थ्यांसाठी असलेल्या अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वितरीत केल्या जाणाऱ्या अन्नधान्याचे जुलै महिन्याचे नियतन मंजूर झाले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी दिली आहे.

 तालुकानिहाय मंजूर नियतन या प्रमाणे-

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अकोला शहर- शासकीय धान्य गोदाम, अकोला,

प्राधान्य गट- लाभार्थी संख्या- १९८५८३; गहू ५९५७ क्विंटल  व तांदूळ ३९७१ क्विंटल

अंत्योदय योजना- लाभार्थी संख्या ६२९५; गहू १८९ क्विंटल व तांदूळ १२६ क्विंटल

अकोला ग्रामिण- शासकीय धान्य गोदाम, अकोला,

प्राधान्य गट- लाभार्थी संख्या- २०९४६५; गहू ६२८३ क्विंटल  व तांदूळ ४१८८ क्विंटल

अंत्योदय योजना- लाभार्थी संख्या २७८२२; गहू ८३५ क्विंटल व तांदूळ ५५६ क्विंटल

बार्शीटाकळी- शासकीय धान्य गोदाम, बार्शी टाकळी,

प्राधान्य गट- लाभार्थी संख्या- १०९८९५; गहू ३२९७ क्विंटल  व तांदूळ २१९७ क्विंटल

अंत्योदय योजना- लाभार्थी संख्या २७६७९; गहू ८३० क्विंटल व तांदूळ ५५३ क्विंटल

अकोट- शासकीय धान्य गोदाम, अकोट,

प्राधान्य गट- लाभार्थी संख्या- १३६४८६; गहू ४०९४ क्विंटल  व तांदूळ २७२९ क्विंटल

अंत्योदय योजना- लाभार्थी संख्या ३०७३६; गहू ९२२ क्विंटल व तांदूळ ६१५ क्विंटल

तेल्हारा- शासकीय धान्य गोदाम, तेल्हारा,

प्राधान्य गट- लाभार्थी संख्या- ११२६५४; गहू ३३७९ क्विंटल  व तांदूळ २२५३ क्विंटल

अंत्योदय योजना- लाभार्थी संख्या २७१९२; गहू ८१६ क्विंटल व तांदूळ ५४४क्विंटल

बाळापूर- शासकीय धान्य गोदाम, बाळापूर,

प्राधान्य गट- लाभार्थी संख्या- १३७५७८; गहू ४१२७ क्विंटल  व तांदूळ २७५१ क्विंटल

अंत्योदय योजना- लाभार्थी संख्या २३३४४; गहू ७०० क्विंटल व तांदूळ ४६७ क्विंटल

पातूर- शासकीय धान्य गोदाम, पातूर,

प्राधान्य गट- लाभार्थी संख्या- ९४३६४; गहू २८३१ क्विंटल  व तांदूळ १८८७ क्विंटल

अंत्योदय योजना- लाभार्थी संख्या २०८३८; गहू ६२५ क्विंटल व तांदूळ ४१७ क्विंटल

मुर्तिजापूर- शासकीय धान्य गोदाम, मुर्तिजापूर,

प्राधान्य गट- लाभार्थी संख्या- ११७७२८; गहू ३५३२ क्विंटल  व तांदूळ २३५४ क्विंटल

अंत्योदय योजना- लाभार्थी संख्या २५१०५; गहू ७५३ क्विंटल व तांदूळ ५०२ क्विंटल

असे एकूण जिल्ह्यासाठी  प्राधान्य गट योजनेत ११ लक्ष १६ हजार ७५३ लाभार्थ्यांना ३३ हजार ५४०० क्विंटल गहू, २२ हजार ३३० क्विंटल तांदूळ तर अंत्योदय योजनेत  १८ लक्ष ९ हजार ११ लाभार्थ्यांना ५६७० क्विंटल गहू व ३७८० क्विंटल तांदूळ  इतके नियतन मंजूर झाले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी दिली आहे.

Tags: प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना
Previous Post

सण, उत्सवाच्या कालावधीत स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान

Next Post

मुख्यमंत्री महाआरोग्य अभियान: कौशल्य विकास प्रशिक्षणास आजपासून(दि.८) प्रारंभ ;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री महाआरोग्य अभियान: कौशल्य विकास प्रशिक्षणास आजपासून(दि.८) प्रारंभ ;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

Farmer

शेत माझं लई तहानलं चातकावानी...! जिल्ह्यात ५० टक्के पेरण्या, येत्या ४८ तासांत पावसाच्या पुनरागमनाचा अंदाज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.