नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपल्या मंत्रीमंडळाचा मेगा विस्तार केला. त्यांच्या या मंत्रीमंडळ विस्तारात तब्बल ४३ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. या शपथविधीची सुरुवात नारायण राणे यांनी केली. आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात अनेक मंत्र्यांची आदलाबदली होण्याची शक्यता आहे. तर काही विद्यमान मंत्री राजीनामा दिला आहे. यात आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि आयटी आणि कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद या बड्या नावांचा समावेश आहे. या विस्तारात अनेक राज्यमंत्र्यांना बढती मिळाणार आहे.
नारायण राणेंसह महाराष्ट्रातील चौघांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान
मंत्रीमंडळ विस्तारातील नावे
१ नारायण तातू राणे
२ सर्वानंद सोनोवाल
३ डॉ. विरेंद्र कुमार
४ ज्योतिरादित्य शिंदे
५ रामचंद्र प्रसाद सिंग
६ अश्विनी विश्नोव
७ पशुपती कुमार पारस
८ किरण रिजीजू
९ राज कुमार सिंह
१० हरदीप सिंह पूरी
११ मनसुख मांडवीय
१२ भुपेंद्र यादव
१३ परशोत्तम रुपाला
१४ जी. किशन रेड्डी
१५ अनुराग सिंह ठाकूर
१६ पंकज चौधरी
१७ अनुप्रिया सिंह पटेल
१८ डॉ. सत्यपाल सिंह बघेल
१९ राजीव चंद्रशेखर
२० शोभा करंडलाजे
२१ भानू प्रताप सिंह वर्मा
२२ दर्शना विक्रम जरदोश
२३ मिनाक्षी लेखी
२४ अन्नपूर्णा देवी
२५ ए नारायणस्वामी
२६ कौशल किशोर
२७ अजय भट्ट
२८ बी. एल. वर्मा
२९ अजय कुमार
३० चौहान देवूसिंह
३१ भगवंत कुबा
३२ कपिल मोरेश्वर पाटील
३३ प्रतिमा भौमिक
३४ डॉ. सुभाष सरकार
३५ डॉ. भागवत किसनराव कराड
३६ डॉ. राजकुमार रंजन सिंह
३७ डॉ. भारती प्रविण पवार
३८ बिश्वेस्वर तुडू
३९ शांतनु ठाकूर
४० डॉ. मुंजापरा महेंद्रभाई
४१ जॉन बरला
४२ डॉ. एल. मुर्गन
४३ निसित प्रामाणिक










