• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

ट्विटरवर चौथा गुन्हा दाखल, चाइल्ड पोर्नोग्राफीसंबंधी कारवाई

Team by Team
June 30, 2021
in गुन्हा, तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
120 1
0
ट्विटरवर चौथा गुन्हा दाखल, चाइल्ड पोर्नोग्राफीसंबंधी कारवाई

A Twitter logo is seen on a computer screen on November 20, 2017. (Photo by Jaap Arriens/NurPhoto via Getty Images)

18
SHARES
865
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

नवी दिल्ली : काही नवीन मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याने ट्विटरच्या अडचणीत वाढ होत आहे. दरम्यान काल (दि. ३०) ट्विटरवर चौथा गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने चाइल्ड पोर्नोग्राफीसंबंधी हा गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय बाल अधिकार सुरक्षा आयोगाच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने ट्विटरविरूद्ध हा गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ट्विटरच्या मायक्रो-ब्लॉगिंग साईटवर मुलांच्या अश्लील सामग्री शेअर केल्या जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. एनसीपीसीआरने याबाबत सायबर सेलकडे तक्रार दाखल केली होती.

ट्विटरवर पोस्को अ‍ॅक्ट आणि आयटी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनसीपीसीआरने लिहिलेल्या या पत्रांपैकी एक सायबर सेलला आणि दुसरे पत्र दिल्ली पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील मुस्लिम व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणाच्या व्हिडीओचे सादरीकरण करून जातीय सौहार्द बिघडवल्याकारणी पोलिसांनी ट्विटर इंडियाच्या एमडींना कायदेशीर नोटीस पाठविली होती. भारतातील ट्विटरचे एमडी मनीष माहेश्वरी यांना ही नोटीस पाठवली होती. या प्रकरणी ट्विटरच्या एमडींनी उत्तर प्रदेशच्या लोणी पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते.

Tags: Twitter
Previous Post

टी२० वर्ल्डकप : आयसीसीने तारखा केल्या घोषित

Next Post

SBI च्या क्लार्क भरती परिक्षेचे प्रवेशपत्र ‘या’ लिंकवर उपलब्ध, ५ हजार पदांची भरती होणार

RelatedPosts

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक
अकोला

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
Next Post
SBI चे ग्राहक आहात? बातमी वाचलीच पाहिजे!

SBI च्या क्लार्क भरती परिक्षेचे प्रवेशपत्र 'या' लिंकवर उपलब्ध, ५ हजार पदांची भरती होणार

तेल्हारा- रस्त्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून केली अटक

तेल्हारा- रस्त्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून केली अटक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.