• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 4, 2023
36 °c
Akola
36 ° Mon
37 ° Tue
37 ° Wed
36 ° Thu
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

CCTV दुरूस्त करणाऱ्याने आपल्या मोबाइलमध्ये घेतला अ‍ॅक्सेस, रेकॉर्ड केले कपलचे खाजगी क्षण

दिल्ली पोलिसांनुसार, साउथ दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याने तक्रार केली होती की, काही महिन्यांआधी त्यांचा सीसीटीव्ही कॅमेरा खराब झाला होता.

Team by Team
June 26, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
292 3
0
crime
60
SHARES
2.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरूहून राशिद नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोप आहे की, राशिदने दिल्लीमध्ये एका घरात सीसीटीव्ही ठीक करण्याच्या बहाण्याने त्याचा अ‍ॅक्सेस आपल्या मोबाइलमध्ये घेतला. त्यानंतर तो सीसीटीव्हीतून घरात असलेल्या पती-पत्नीचे प्रायव्हेट व्हिडीओ तो त्याच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करत होता. इतकंच नाही तर नंतर तो कपलला ब्लॅकमेल करत लाखो रूपयांची मागणी करत होता.

दिल्ली पोलिसांनुसार, साउथ दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याने तक्रार केली होती की, काही महिन्यांआधी त्यांचा सीसीटीव्ही कॅमेरा खराब झाला होता. अशात सीसीटीव्ही कॅमेरा ज्या कंपनीने लावला होता त्यांच्याकडे तक्रार करण्यात आली. तक्रार केल्यावर कंपनीने सीसीटीव्ही कॅमेरा ठीक करण्यासाठी एक टेक्नीशिअन पाठवला.

हेही वाचा

तब्बल एका वर्षानंतर चुकीच्या उपचारानंतर रुग्णाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरवर गुन्हा दाखल

अकोला- रामदास पेठ पोलीसांनी घरफोडीचा गुन्हा १२ तासात उघड,आरोपी अटक

मात्र, या दरम्यान टेक्नीशिअनने कॅमेरा ठीक करत सीसीटीव्हीचा अ‍ॅक्सेस त्याच्या मोबाइलमध्ये घेतला आणि तेथून निघून गेला. काही महिन्यांनी दाम्पत्याच्या मोबाइलवर त्यांचेच प्रायव्हेट व्हिडीओ येऊ लागले आणि सोबतच धमकी देत म्हणाला की, ३ लाख रूपये द्या नाही तर व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करणार.

पोलिसांनी तपास करत राशिदला बंगळुरूहून अटक केली. राशिद मुळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. आधी राशिद दिल्लीमध्ये काम करत होता आणि त्यादरम्यानच त्याने हा प्रकार केला होता. लॉकडाऊननंतर तो नोकरी सोडून बंगळुरूला नोकरी करण्यासाठी गेला होता.

पीडित पती आणि पत्नी दोघेही नोकरी करतात. मुलगी घरात एकटी राहते आणि तिची काळजी घेण्यासाठी एक मेड ठेवलेली आहे. त्यामुळे घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. मात्र, आरोपी राशिदने सीसीटीव्हीसोबत छेडछाड करत त्याचा अ‍ॅक्सेस आपल्या मोबाइलमध्ये घेतला होता. त्यानंतर दाम्पत्याचे प्रायव्हेट व्हिडीओ रेकॉर्ड करत होता.

सध्या पोलिसांनी आरोपीचा मोबाइल सीज करण्यात आला आहे. त्याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना काही व्हिडीओ सापडले आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे आणि जाणून घेतलं जाणार आहे की, त्याने असा प्रकार आणखी कुठे कुठे केलाय. सोबतच कधीपासून हे करत आहे.

Tags: crime news
Previous Post

तेल्हारा तालुक्यातील जीवघेन्या रस्त्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी विशाल नांदोकार यांचे आमरण उपोषण

Next Post

शिवराया नंतर लोककल्याणकारी राज्य शाहू महाराजांचे होते

RelatedPosts

suicide death
Featured

तब्बल एका वर्षानंतर चुकीच्या उपचारानंतर रुग्णाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरवर गुन्हा दाखल

May 18, 2023
अकोला- रामदास पेठ पोलीसांनी घरफोडीचा गुन्हा १२ तासात उघड,आरोपी अटक
Featured

अकोला- रामदास पेठ पोलीसांनी घरफोडीचा गुन्हा १२ तासात उघड,आरोपी अटक

April 28, 2023
क्रिकेट
Featured

अकोट शहरात आयपीएल क्रिकेट मॅचवर चालणाऱ्या सट्टा बेटिंगवर पोलीसांची धाड

April 27, 2023
telhara
Featured

Breaking – दारूचा नशा भारी पतीने धाडले पत्नीला यमसदनी,आरोपीला अटक

February 16, 2023
Crime
Featured

वीस दिवसांच्या मुलीचा गळा आवळून खून करणाऱ्या निर्दयी मातेला अटक

November 8, 2022
Deshmukh
Featured

अनिल देशमुखांना न्यायालयाकडून मोठा दिलासा; तुरुंगातून बाहेर येणार, पण…

October 11, 2022
Next Post
Shahu maharaj jayanti

शिवराया नंतर लोककल्याणकारी राज्य शाहू महाराजांचे होते

शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक सुधारणा अनेक पिढ्यांचा उद्धार करणाऱ्या ठरल्या- पुरुषोत्तम आवारे पाटील यांचे प्रतिपादन

शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक सुधारणा अनेक पिढ्यांचा उद्धार करणाऱ्या ठरल्या- पुरुषोत्तम आवारे पाटील यांचे प्रतिपादन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

Weather Forecast

अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांनी आणला पाऊस

May 30, 2023
डोकेदुखीची समस्या, जाणून घ्या काय आहेत कारणे?

डोकेदुखीकडे नका करू दुर्लक्ष, मायग्रेनचा त्रास तर नाही ना? जाणून घ्या कारणे आणि उपाय

June 3, 2023
Mahatma Jyotirao Phule

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्ह्यातील 734 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित

June 1, 2023
राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त ग्रा पं वाडी अदमपूर तर्फे महिलांचा सन्मान

राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त ग्रा पं वाडी अदमपूर तर्फे महिलांचा सन्मान

May 31, 2023
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks