• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

वटपोर्णिमेदिवशीच पती जीवावर उठला; धारदार शस्त्रानं केले सपासप वार, मुलीचाही कान कापला

Crime in Solapur: 'हाच पती जन्मोजन्मी मिळावा' यासाठी वटपोर्णिमा दिवशी प्रार्थना करणाऱ्या महिलेवर पतीनं धारदार शस्त्रानं वार केले आहेत.

Team by Team
June 25, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
214 2
0
Murder
32
SHARES
1.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

अक्कलकोट :  ‘हाच पती जन्मोजन्मी मिळावा’ यासाठी वटपोर्णिमा (Vatpurnima) दिवशी प्रार्थना करणाऱ्या महिलेवर पतीनं धारदार शस्त्रानं वार (Husband attack on wife) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी पतीनं दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यानं आपल्या पोटच्या मुलीचा कानही कापला (cut daughters ear) आहे. या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याठिकाणी महिलेवर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

संबंधित हल्ला करणाऱ्या पतीचं नाव संभाजी विष्णू पाटोळे असून तो वागदरी येथील रहिवासी आहे. आरोपी पाटोळे काल आपल्या तीन लहान मुली आणि पत्नी पूनम यांना दुचाकीवर घेऊन वागदरीमार्गे अक्कोलकोटकडे येत होता. दरम्यान त्यानं वाटेत दुचाकी थांबवली. येथील एका दर्ग्यामागे नेऊन त्यानं पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले आहेत. या हल्ल्यात पत्नी मदतीसाठी याचना करत होती. मात्र पती तिच्यावर वार करत राहिला.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

आरोपी पती एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्यानं आपल्या पोटच्या मुलीवरही हल्ला केला. त्यानं आपल्या लहान मुलाचा कान कापला आहे. आरोपी पत्नीनं हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणासाठी केला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. आरोपीनं दारुच्या नशेत हे संतापजनक कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली नाही.

Tags: crime newscrime news in maharashtra
Previous Post

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरी ईडीचा छापा, CRPF च्या तुकड्या तैनात

Next Post

5G फोन, पाउण लाख जॉब्ज… Reliance च्या AGM मध्ये झाल्या 10 मोठ्या घोषणा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त
Featured

पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त

October 24, 2024
crime
Featured

तेल्हारा तालुका हादरला आठ वर्षीय बालिकेवर नराधमाचा बलात्कार

October 11, 2024
Next Post
रिलायन्स जिओची मोठी घोषणा; ग्राहकांना दिले ‘न्यू इयर गिफ्ट’

5G फोन, पाउण लाख जॉब्ज... Reliance च्या AGM मध्ये झाल्या 10 मोठ्या घोषणा

अजबच !! जेलमध्ये सुरू केला ‘बिजनेस’; Paytm वर पेमेंट आणि थेट तुरुंवात डिलिव्हरी

अजबच !! जेलमध्ये सुरू केला 'बिजनेस'; Paytm वर पेमेंट आणि थेट तुरुंवात डिलिव्हरी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.