• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 4, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Akola Corona Update : 84 पॉझिटीव्ह, 454 डिस्चार्ज, सहा मृत्यू

Team by Team
June 5, 2021
in Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
88 2
0
health worker corona warrier
16
SHARES
646
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला- आज दि. ५ दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1060 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 976 अहवाल निगेटीव्ह तर 84 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 454 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.4) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 36 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 56511(42418+13916+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 84 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 36= एकूण पॉझिटीव्ह- 120.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 276202 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 273134 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2678 नमुने होते. आजपर्यंत एकूण 276050 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 233632 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

84 पॉझिटिव्ह

आज दि ५ दिवसभरात 84 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 31 महिला व 53 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-दोन, अकोट-27, बाळापूर-नऊ, बार्शीटाकळी- दोन, पातूर-तीन, तेल्हारा-सात अकोला-34. (अकोला ग्रामीण-17, अकोला मनपा क्षेत्र-17), दरम्यान काल (दि.4) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 36 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

454 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दि ५ दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 19, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, उशाई हॉस्पीटल येथील एक, थोटे हॉस्पीटल येथील पाच, समर्पण हॉस्पीटल येथील तीन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन, फतेमा हॉस्पीटल येथील एक, डॉ.के.एस. पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील एक, काळे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 410 असे एकूण 454 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

सहा जणांचे मृत्यू

आज  दि ५ दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात,

अकोली जहागीर ता.अकोट येथील 47 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 25 मे रोजी दाखल केले होते.

आलेगाव ता. पातूर येथील 47 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 3 जून रोजी दाखल केले होते.

मुर्तिजापूर येथील 45 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 30 मे रोजी दाखल केले होते.

उमरा ता. पातूर येथील 73 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 26 मे रोजी दाखल केले होते.

कान्हेरी गवळी ता. बाळापूर येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 4 जून रोजी दाखल केले होते.

80 वर्षीय अज्ञात पुरुष असून या रुग्णास दि. 4 जून रोजी मृतावस्थेत दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

3036 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 56511(42418+13916+177) आहे. त्यात 1101 मृत झाले आहेत. तर 52374 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 3036 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: corona cases in akolacorona update akola
Previous Post

डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन: ३७ शेतकरी कंपन्यांच्या ‘महासंघ ऑरगॅनिक मिशन’ची स्थापना

Next Post

तेल्हाऱ्यात २८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, मृतकाजवळ सापडली सुसाईड नोट

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
तेल्हाऱ्यात २८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, मृतकाजवळ सापडली सुसाईड नोट

तेल्हाऱ्यात २८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, मृतकाजवळ सापडली सुसाईड नोट

papadkar

दुकाने आस्थापना सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत सुरु राहणार; जिल्हाधिकारी पापळकर यांचे आदेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.