• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

शारीरिक संबंध ठेवू दे नाहीतर बहिणीला मारून टाकेन म्हणत शिक्षकाचा मेव्हणीवर बलात्कार

Team by Team
May 29, 2021
in गुन्हा, विदर्भ
Reading Time: 1 min read
94 1
0
rape crime
27
SHARES
675
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

यवतमाळ :  पत्नीला मारहाण करण्याची धमकी देत साळीवर सातत्याने अत्याचार केल्याची घटना यवतमाळातील चांदोरेनगर परिसरात उघडकीस आली. विशेष म्हणजे हे कृत्य करणारा एक शिक्षक आहे. या प्रकरणात पीडित तरुणीच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.

संदीप लांडगे (वय 40,रा. चांदोरेनगर, जि. यवतमाळ) असे त्याचे नाव आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार ती नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे. मात्र, चार वर्षांपासून येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शिक्षणासाठी म्हणून ती चांदोरेनगर येथे आपल्या बहिणीकडे राहते. परंतु शिक्षक असलेले भाऊजी तिच्या बहिणीला नेहमी मारहाण करतात.

मला शारीरिक संबंध ठेवू दे, नाही तर तुझ्या बहिणीला मारतो अशी धमकी देत असल्याचे पीडिताने तक्रारीत म्हटले आहे. या धमकीला घाबरुन पीडिता गेल्या तीन वर्षांपासून बळी पडत आहे. याबाबत कोणाला सांगितल्यास जिवानिशी मारण्याची धमकीही दिली जात आहे. यातूनच पीडिता गर्भवती राहिली.

तिने २६ मे रोजी आरोपीला माहिती देताच आरोपीने पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली व अत्याचार केला. अखेर पीडीताने आपल्या मोठ्या भावाला माहिती दिली. त्यानंतर गुरुवारी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी संदीप लांडगेविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक केली आहे.

Tags: Crime in vidharbhacrime news
Previous Post

Sarkari Naukri 2021: पोस्टात नोकरीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख, महाराष्ट्रात 1940 पदासांठी भरती

Next Post

Akola Corona Cases: 145 पॉझिटीव्ह, 478 डिस्चार्ज, आठ मृत्यू

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू

Akola Corona Cases: 145 पॉझिटीव्ह, 478 डिस्चार्ज, आठ मृत्यू

crime murder

भांबेरी येथील आपसी वादातुन घडलेल्या हत्याकांडातील जखमीचा मृत्यू ,चार आरोपींना अटक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.