तेल्हारा (प्रतिनिधी) अकोला जील्हातील तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येनारया ग्राम भांबेरी हे आज दी. २९ में रोजी दुहेरी हत्याकांडानी हादरले या हत्याकांडात एकाचा जागीच मुत्यु झाला तर ऐकाचा अकोला येथे उपचारा दरम्यान मुत्यु झाला या मध्ये तेल्हारा पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे
पोलीसान कडून मीळालेल्या प्राप्त माहीती नूसार ग्राम भांबेरी येथे आपसी वादातून दोघांची हत्या करण्यात आली भांबेरी येथील देवीदास भोजने व भीमराव भोजने यांच्यामध्ये आपसी वाद होता या आपसी वादाचे रूपांतर आज पहाटेला हानामारीत झाले आरोपी भीमराव गणपत भोजने प्रमीला भीमराव भोजने राजेश गणपत भोजने दर्शन भीमराव भोजने रा भांबेरी यांची देवीदास भोजणे अजय देवीदास भोजने वीजय देवीदास भोजणे प्रमीला देवीदास भोजणे यांच्या घरी आरोपींना लोखंडी कुर्हाड लोखंडी पाईप लोखंडी संब्बल च्या सहाय्याने हल्ला चढवीला या मध्ये देवीदास भोजणे यांच्यावर कुर्हाडीने डोक्यावर वार केल्याने रक्तच्या थारोळ्यात पडून जागीच मुत्यु झाला तर अजय भोजने याला सुध्दा कुर्हाड व लोखंडी पाईपने मारहान केल्याने त्याचा अकोला येथे उपचारादरम्यान मुत्यु झाला या मध्ये वीजय भोजने व प्रमीला भोजणे हे जखमी आहेत प्रमीला भोजने यांनी दीलेल्या जबानीवरून तेल्हारा पोलीस स्टेशन येथे कलम ३०२ , ३०७, ,३४ भांदवी नूसार गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे या वेळी भांबेरी येथे अतीरीक्त पोलीस बल, फॉरेसींक टीम, डॉग टीमला, पाचारन करण्यात आले होते या वेळी उपवीभागीय पोलीस अधीकारी दीवसभर या प्रकरनामध्ये तेल्हारा पोलीस ठाण्यात ठानमांडून होते पुढील तपास ठानेदार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा पोलीस करीत आहेत
तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारीचा आलेख वाढला
गेल्या काही दीवसापासून तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत गंभीर स्वरूपाच्या गुन्हांयामध्ये वाढ झाली असून काही दीवसात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हांची नोंद करण्यात आली आहे गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून तेल्हारा पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चीन्ह नीर्मान होत आहे जील्हा पोलीस अधीक्षक यांनी या बाबत लक्ष देन्याची गरज नीर्मान झाली आहे