• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home नोकरी

10 वी, 12 वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी..

Team by Team
May 5, 2021
in नोकरी
Reading Time: 1 min read
81 1
0
सरकारी नोकरी हवी आहे? तर मग ही बातमी वाचा
28
SHARES
586
VIEWS
FBWhatsappTelegram

DSSC Group C Recruitment 2021: डिफेंस सर्व्हिस स्टाफ कॉलेज (Defence Services Staff College) ने विविध जागांवर भरतीचे आयोजन केले आहे. यासाठी 10 वी आणि 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यानुसार स्टेनोग्राफर, LDC, सिव्हिल मोटर ड्रायव्हर, कारपेंटर आणि MTS आदी पदांवर इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (DSSC Recruitment 2021: Apply for 83 Multi-Tasking Staff, clerk and other posts.)

ग्रुप सी पदांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

हेही वाचा

मेगा भरती ! रेल्वेमध्ये ३२ हजारांहून अधिक जागांसाठी आजपासून करता येणार अर्ज

तरुणांना खुशखबर..! SBI मध्ये १३ हजार ७३५ रिक्त जागांसाठी मेगाभरती

Defence Services Staff College (DSSC) Recruitment 2021: पदांचे विवरण…
स्टेनोग्राफर- 4 पद
लोअर डिव्हिजन क्लार्क- 10 पद
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर- 7 पद
मल्टी टास्किंग स्टाफ- 60 पद
अन्य – 2 पद

शैक्षणिक योग्यता आणि परिक्षेचे स्वरुप…
स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची 12 वी किंवा समकक्ष परीक्षा पास होणे गरजेचे आहे. स्कील टेस्ट नॉर्मनुसार 10 मिनिटांत 80 शब्द टायपिंग पाहिले जाणार आहे. याशिवाय 50 मिनिटांत इंग्रजी, 65 मिनिटांत हिंदी असे कॉम्प्युटरवर ट्रान्सलेशन करावे लागणार आहे.

लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची 12 वी उत्तीर्ण गरजेचे आहे. तसेच स्कील टेस्टमध्ये इंग्रजी 35 शब्द प्रती मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रती मिनिट टायपिंग स्पीड असणे गरजेचे आहे.

सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर पदासाठी 12 वी उत्तीर्ण, आणि अवजड वाहनांचे लायसन असणे गरजेचे आहे. तसेच मान्यताप्राप्त संस्थेमध्ये दोन वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभवही गरजेचा आहे.

मल्टी टास्किंग स्टाफ- यासाठी दहावी पास होणे गरजेचे आहे.

पगार- 
स्टेनोग्राफर (Stenographer) – 25500 ते 81100 रुपये
लोअर डिव्हिजन क्लार्क (Lower Division Clerk)- 19900 रुपये ते 63200 रुपये
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (Civilian Motor Driver) – 19900 रुपये ते 63200 रुपये
सुखानी (Sukhani)- 19900 रुपये ते 63200 रुपये
कारपेंटर (Carpenter) – 19900 रुपये ते 63200 रुपये
मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff)- 18000 रुपये ते 56900 रुपये

निवड कशी केली जाणार…
DSSC ग्रुप सी अंतर्गत उमेदवारांची निवड लिखित परीक्षा, स्किल/फिजिकल टेस्ट आधारे केली जाणार आहे. कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिकृत नोटिफिकेशनसाठी इथे क्लिक करा…

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा…

Tags: DSSC Group C Recruitment 2021Government job
Previous Post

Manoj Bajpayee ची वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन २’ जून महिन्यात प्रदर्शित होणार

Next Post

LIC Jeevan Labh : प्रत्येक महिन्याला केवळ 800 रुपये गुंतवा अन् 5 लाख मिळवा, जाणून घ्या

RelatedPosts

खंडवा-अकोट रेल्वेमार्ग
Featured

मेगा भरती ! रेल्वेमध्ये ३२ हजारांहून अधिक जागांसाठी आजपासून करता येणार अर्ज

January 24, 2025
स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये माजी सैनिकांसाठी पदभरती
Featured

तरुणांना खुशखबर..! SBI मध्ये १३ हजार ७३५ रिक्त जागांसाठी मेगाभरती

December 17, 2024
खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू होणार
Featured

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ८वा वेतन आयोग लवकरच

November 25, 2024
mpsc
Featured

MPSC च्या उशिरा अधिसूचनेमुळे ५० हजार जणांच्या नोकऱ्या धोक्यात

November 5, 2024
PLI Scheme
Featured

जर्मनीत नोकरीच्या विविध संधी इच्छूकांसाठी जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासाठी अकोला येथे भरणार वर्ग

August 20, 2024
जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी
Featured

जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी

August 20, 2024
Next Post
LIC Jeevan Labh : प्रत्येक महिन्याला केवळ 800 रुपये गुंतवा अन् 5 लाख मिळवा, जाणून घ्या

LIC Jeevan Labh : प्रत्येक महिन्याला केवळ 800 रुपये गुंतवा अन् 5 लाख मिळवा, जाणून घ्या

crime news

लग्न ठरलं, मुलीचं बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलणं खटकलं, होणाऱ्या पतीने तिच्या प्रियकराचा जीवच घेतला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.