• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

पॉझिटीव्ह नवरदेवाचं लग्न, पीपीई कीट घालून दूर केलं कोरोनाचं विघ्न

Media Desk by Media Desk
April 27, 2021
in Corona Featured, Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
पॉझिटीव्ह नवरदेवाचं लग्न
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर लग्न केल्याचे हे देशातील पहिलेच प्रकरण असावे. येथील एका तरुणाचे एका तरुणीसोबत 26 एप्रिल 2021 रोजी लग्न होणार असल्याचे एक वर्षांपूर्वीच निश्चित झाले होते.

देशभरात कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यस सेवांनाच परवनागी देण्यात आली आहे. त्यामुळे, लग्न-समारंभासारख्या कार्यक्रमांनाही अनेक मर्यादा घालण्यात आल्या आहेत. येथील रतलाम शहरातील मंगलकार्यालयात एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा विवाह पार पडला. विशेष म्हणजे प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांच्या.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर लग्न केल्याचे हे देशातील पहिलेच प्रकरण असावे. येथील एका तरुणाचे एका तरुणीसोबत 26 एप्रिल 2021 रोजी लग्न होणार असल्याचे एक वर्षांपूर्वीच निश्चित झाले होते. मात्र, दुर्दैवाने लग्नाच्या काही दिवस अगोदरच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यातच, 19 एप्रिल रोजी नवरदेव पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे, लग्न करावे की नाही याबाबत विचारविनिमय झाला. अखेर, पीपीई कीट परिधान करुन लग्न करण्याचा निर्णय झाला.

पोलीस आणि तालुका प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक आणि तहसिलदार यांनी मंगलकार्यालयाच्या ठिकाणी धाव घेतली. चर्चेअंती लग्नास परवानगी देण्यात आली. त्यानंतर, हा पीपीई कीट परिधान करुन झालेला लग्नसोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दरम्यान, कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाला लग्नासाठी परवानगी देण्यात येत नाही. पण, वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार काही अटी व शर्थींनुसार हे लग्न पार पडले आहे. यापुढील कारवाई निश्चि होईल, असे रतलामचे तहसिलदार नवीन गर्ग यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

Tags: covid19
Previous Post

‘रेमडेसिविर’च्या बाटलीवर लिहा रुग्णाचे नाव व बिल क्रमांक; अन्न व औषधे प्रशासन विभागाचे आवाहन

Next Post

अकोल्याच्या पोलिस निरीक्षकाची तक्रार,परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे माझ्याकडे पुरावे!

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
अकोल्याच्या पोलिस निरीक्षकाची  तक्रार,परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे माझ्याकडे पुरावे!

अकोल्याच्या पोलिस निरीक्षकाची तक्रार,परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे माझ्याकडे पुरावे!

Whatsapp Features

व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या मेसेजना अ‍ॅडमिन जबाबदार नाही : हायकोर्ट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.