• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

कोरोना स्पेशल “आमच्या विवाहाला या, पण कोरोना टेस्ट केली तरच…”

Media Desk by Media Desk
April 16, 2021
in Corona Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
79 1
0
कोरोना स्पेशल
14
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोना स्पेशल संकटामुळे ठरवलेली सर्वच नियोजनं विस्कटली आहेत. विवाहसोहळ्यातून मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग पसरत असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे सरकारने लग्नात पाहुण्यांच्या येण्यावर बंधनं घातली आहेत. बंधनं पाहता अनेकांनी ठरलेली लग्न पुढे ढकलली आहेत. काही दिवसात करोना आटोक्यात येईल याची अनेक जोडपी वाट बघत आहेत. आता उत्तराखंडमधील एका जोडप्यानं यावर एक पर्याय शोधून काढला आहे. नातेवाईकांनाही राग येणार नाही आणि लग्नही निर्विघ्नपणे पार पडेल यासाठी एक युक्ती शोधली आहे. पुढच्या आठवड्यात लग्न असल्याने पाहुण्यांना करोना चाचणी करुन अहवाल आणण्याचं आवाहन जोडप्याने निमंत्रण पत्रिकेतून केले आहे.

करोनाची फैलाव रोखण्यासाठी देण्यात आलेली सर्व नियमावली लग्नात पाळली जाणार आहे. १८ एप्रिलला विजय आणि वैशाली यांचा लग्न टिका सोहळा हरिद्वार येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला घरातील १८ जण उपस्थित राहणार आहेत. त्या सर्वांना आरटी-पीसीआर चाचणी करण्यास सांगितलं आहे. कार्यक्रमावेळी चाचणी अहवाल आणण्यास सांगितलं आहे. त्यानंतर २४ एप्रिलला जयपूरमध्ये विवाह सोहळा पार पडणार आहे.

हेही वाचा

बार्शिटाकळी तालुक्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

‘विजय आणि वैशालीचा विवाह २४ एप्रिलला जयपूरमध्ये आहे. यासाठी आम्ही नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका दिली आहे. त्यात आरटी-पीसीआर चाचणी करण्याचं आवाहन केले आहे. तसेच लग्नात मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक केले आहे. जेणेकरून नियमावली पालत लग्न सोहळ्याचा आनंद लुटता येईल.’, असं विजयचा लहान भाऊ अजय सिंहने सांगितलं. ‘करोनाचा फैलाव पाहता आम्ही सर्व काळजी घेणार आहोत. लग्नात सरकारने सांगितल्याप्रमाणे फक्त ५० माणसांना निमंत्रण आहे. त्याच्यावर एकही पाहुणा नसेल. हे आम्ही सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने करत आहोत’, असंही त्याने पुढे सांगितलं.

कोरोना स्पेशल विवाहसोहळ्यात होणारी गर्दी आणि त्या माध्यमातून करोनाचा फैलाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे उत्तराखंडमधील दाम्पत्याने उचललेलं पाऊल वाखण्याजोगं आहे.

Tags: covid19
Previous Post

कोरोना : घराबाहेर पडलात, तर खासगी रुग्णालयात दाखल करू; राजेश टोपेंचा गृह विलगीकरणातील रुग्णांना सज्जड दम

Next Post

सुटीच्या दिवशी कोविड चाचण्या वाढविण्याचे नियोजन करा -जिल्हाधिकारी पापळकर यांचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश

RelatedPosts

कोरोना
Corona Featured

बार्शिटाकळी तालुक्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित

January 5, 2024
अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ने मास्कबाबत दिली एक नवी माहिती
Corona Featured

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

January 3, 2024
कोरोना
Corona Featured

कोविड प्रतिबंधक उपाययोजना चाचण्यांचे प्रमाण वाढविले

January 3, 2024
चीनने शत्रुराष्ट्रांमध्ये मुद्दाम कोरोना पसरवला
Corona Featured

चिंता वा़ढली : देशात कोविड जेएन.१ ची रूग्णसंख्या १०९ वर आणि गुजरात मध्ये सर्वाधिक

December 27, 2023
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी मास्कचा असा वापर करा ,CDSच्या तज्ज्ञांनी दिली माहिती
Featured

कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा धोका ! देशभरात नवे ६३ रूग्ण गोव्यात सर्वाधिक

December 25, 2023
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया
Corona Featured

धोक्याची घंटा ! महाराष्ट्रात सहापैकी एका कुटुंबात कोरोनासदृश्य लक्षणे, नव्या सर्वेक्षणातील माहिती

August 9, 2023
Next Post
सुटीच्या दिवशी कोविड चाचण्या

सुटीच्या दिवशी कोविड चाचण्या वाढविण्याचे नियोजन करा -जिल्हाधिकारी पापळकर यांचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश

पाणंद रस्त्यांचा आराखडा दि.२५ पर्यंत सादर करा - जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश

पाणंद रस्त्यांचा आराखडा दि.२५ पर्यंत सादर करा - जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.