तेल्हारा (प्रतिनिधि)- आनंद बोदडे ग्रामपंचायत ईसापुरच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० जयंती साजरी करण्यात आली त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथिल महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करुन प्रज्ञाबुध्द विहार ईसापुर येथिल विहारामध्ये सुध्दा भिमजयंती साजरी करण्यात आली यावेळी सरपंच मिराताई आनंद बोदडे उपसरपंच महादेवराव नागे, ग्रामपंचायत सदस्या कमलताई घोडस्कार, जयश्रीताई घाटोळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषन पुरस्कार प्राप्त जे.पी.सावंग, माजी उपसरपंच ज्ञानदेवराव बोदडे , माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकरराव बोदडे , शरद बोदडे , विजय वानखडे तसेच भिमयोध्दा मंडळाचे कार्यकर्ते आणी सचिव कु .वर्षा फाळके, पञकार आनंद बोदडे तसेच खंडुजी घाटोळ, अनिल बोदडे, ग्रा.प. कर्मचारी संघपाल ससाने , मोडोकार यांचेसह अनेक नागरीक उपस्थित होते