• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 30, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्यात कोणत्याही क्षणी लॉकडाऊनची शक्यता ?

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
86 1
0
Lockdown
23
SHARES
618
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊनचा इशारा दिला असला तरी लॉकडाऊनची घोषणा केलेली नाही. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या अशीच झपाट्याने वाढत राहिली तर मात्र वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर आणि नर्सेस पुरेशा प्रमणात आणायचे कुठून? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन हा पर्याय नसला तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्याचे ठाकरे सरकारने जवळपास निश्चित केल्याचे समजते. ठोस उपाय मिळत नसल्यामुळे राज्यात कोणत्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा केली जाऊ शकते असे मंत्रालयीन सुत्रांनी म्हटले आहे. त्या दृष्टीने प्रशासनची तयारी आणी पर्यायी व्यवस्था सुरु असल्याचे देखील म्हटले जात आहे.

शुक्रवारी राज्यात 47 हजारापेक्षा अधिक कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले. रुग्ण संख्येतील वाढ अशीच सुरु राहिली तर वैद्यकीय सेवा बजावण्यासाठी लागणारे बेड्स आणि व्यवस्था अपुरी पडेल. तज्ञांशी बोलून लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे लॉकडाऊन केव्हाही होऊ शकते असे जवळपास निश्चित समजले जात आहे.

मी लॉकडाउनचा इशारा देतोय- मुख्यमंत्री
मी राज्यात आज लॉकडाउन जाहीर करत नसलो तरी लॉकडाउनचा आज इशारा देत आहे, असे मुख्यमत्र्यांनी काल म्हटले होते. राज्यात संसाधने अपुरी पडू लागली असून जर कोरोना रुग्णवाढ अशीच कायम राहिली तर येत्या १० ते १५ दिवसांमध्ये रुग्णालयांमधील बेड्स आणि साधने अपुरी पडतील असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

Tags: lockdown in maharashtra
Previous Post

ब्रेकिंग! राज्यातील बोर्डाच्या पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश

Next Post

दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत प्रवास करतो म्हणून युवकाला मारहाण; चाकूनं भोकसून हत्येचा प्रयत्न

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत प्रवास केलं म्हणून युवकाला मारहाण; चाकूनं भोकसून हत्येचा प्रयत्न

दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत प्रवास करतो म्हणून युवकाला मारहाण; चाकूनं भोकसून हत्येचा प्रयत्न

चाचणी

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच, सहा जणांचा मृत्यू;184 पॉझिटिव्ह

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.