• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
March 23, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा
34
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करणाऱ्या आरोपीला नांदेडच्या भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. भोकर तालुक्यातील दिवशी (बु.) येथे चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी आरोपी बाबुराव माळेगावकर याला फाशीची शिक्षा सुनावली.

भोकर तालुक्यातील दिवशी (बु.) येथे एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना २० जानेवारीला घडली होती. याबाबत आरोपी बाबुराव सांगेराव ऊर्फ बाबुराव माळेगावकर उकंडु विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, साक्षीदाराचे साक्ष पुरावे, वैद्यकीय पुरावा व आरोपीविरूद्ध सबळ पुरावे याआधारे आरोपी बाबुराव माळेगावकर यास फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

या प्रकरणात सरकार तर्फे अॅड.रमेश राजुरकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड.स्वप्नील कुलकर्णी, अँड सलीम शेख यांनी मदत केली. सदरील निकालानंतर दिवशी (बु.) येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Tags: Bhokar district court Nandedcrime newsmarathi news
Previous Post

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक लाँच!, केवळ १९९९ रुपयांत बुक करा

Next Post

नवरदेव लग्न लागण्याआधी डिजेच्या तालावर नाचला म्हणून मौलानाचा लग्न लावण्यास नकार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Next Post
नवरदेव लग्न लागण्याआधी डिजेच्या तालावर नाचला म्हणून मौलानाचा लग्न लावण्यास नकार

नवरदेव लग्न लागण्याआधी डिजेच्या तालावर नाचला म्हणून मौलानाचा लग्न लावण्यास नकार

ZP AARAKSHAN SODAT

जि.प., पं.स., रिक्त जागांसाठी आरक्षणाची सोडत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.