• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जि.प., पं.स., रिक्त जागांसाठी आरक्षणाची सोडत

Team by Team
March 24, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
ZP AARAKSHAN SODAT
23
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे आदेशानुसार अकोला जिल्‍हा परिषदेच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ना.मा.प्र.) या प्रवर्गातील सर्व १४ सदस्‍यांची तर जिल्‍ह्यातील पंचायत समित्‍यांमधील २८ सदस्‍यांची निवडणूक रद्द करण्‍यात येऊन ही पदे सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्‍यात येणार आहेत. या अनुषंगाने मा.राज्‍य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांचेकडून प्राप्‍त आदेशानुसार रिक्‍त असलेल्‍या जिल्‍हा परिषदेच्‍या १४ व पंचायत समित्‍यांमधील २८ सर्वसाधारण जागांपैकी महिलांचे आरक्षण निश्चितीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत कार्यक्रम घेण्‍यात आला, अशी माहिती निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी, जि.प.-पंस. निवडणूक संजय खडसे यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्‍हाधिकारी, अकोला यांचे अध्‍यक्षतेखाली निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी, जि.प.-पंस. निवडणूक संजय खडसे व अन्य कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया राबविली. तसेच पंचायत समितीच्या गणांसाठी त्या त्या तालुका मुख्यालयी तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया राबविण्यात आली.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

या सोडतीमध्‍ये खालीलप्रमाणे जिल्‍हा परिषद निवडणूक विभागांचे आरक्षण निश्चित करण्‍यात आले.

सर्वसाधारण स्त्री साठी आरक्षित झालेले जि.प. निवडणूक विभागः-

04-तळेगाव, 15-कुटासा, 42-दगडपारवा, 18-बपोरी, 03-अडगाव, 34-अंदुरा, 30-कानशिवणी

सर्वसाधारण म्‍हणून शिल्‍लक राहिलेले जि.प. निवडणूक विभागः-

01-दानापूर, 10-अकोलखेड, 17-लाखपुरी, 29-कुरणखेड, 39-देगाव, 48-शिर्ला, 26-घुसर

तर पंचायत समिती च्‍या सदस्‍य पदांसाठी निर्वाचक गणांचे खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्‍यात आले-

तेल्‍हारा- सर्वसाधारणः- 03-हिवरखेड भाग1, 06-अडगाव बु., सर्वसाधारण स्‍त्रीः- 13-वाडी अदमपूर, 15-भांबेरी

अकोट- सर्वसाधारणः- 19-अकोलखेड, 25-मुंडगाव, सर्वसाधारण स्‍त्रीः- 18-पिंप्री खु., 28-रौंदळा

मूर्तिजापूर- सर्वसाधारणः- 39-माना, 46-कानडी, सर्वसाधारण स्‍त्रीः- 34-लाखपुरी, 35-ब्रह्मी खुर्द

अकोला- सर्वसाधारणः- 49-दहिहांडा, 66-चिखलगाव, सर्वसाधारण स्‍त्रीः- 52-घुसर, 57-पळसो, 58-कुरणखेड

बाळापूर- सर्वसाधारणः- 75-पारस भाग-1, 80-वाडेगाव-2, सर्वसाधारण स्‍त्रीः- 72-निमकर्दा, 78-देगाव

बार्शिटाकळीः- सर्वसाधारणः- 86-मो-हळ, 89-महान, सर्वसाधारण स्‍त्रीः-83-दगडपारवा, 91-पुनोती बु.

पातूरः- सर्वसाधारणः- 105-आलेगाव, सर्वसाधारण स्‍त्रीः- 96-शिर्ला, 97-खानापूर.

Tags: ZP Aarakshan
Previous Post

नवरदेव लग्न लागण्याआधी डिजेच्या तालावर नाचला म्हणून मौलानाचा लग्न लावण्यास नकार

Next Post

अकोला जिल्ह्यात ३२ वर्षीय युवका सह तिघांचा मृत्यू, ३३२ कोरोना पॉझिटिव्ह!

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
corona

अकोला जिल्ह्यात ३२ वर्षीय युवका सह तिघांचा मृत्यू, ३३२ कोरोना पॉझिटिव्ह!

crime

मनपा पथकांची धडक कारवाई; तिघा रुग्णांविरुद्ध गुन्हे दाखल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.