• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 6, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी यांनी केला महिला बिएलओचा सन्मान

Team by Team
March 8, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
80 1
0
जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी यांनी केला महिला बिएलओचा सन्मान
13
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जागतिक महिला दिनानिमित्त नियोजन भवनात निवडणूकीच्या कामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बि.एल.ओ) यांना प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवदास शेलार आदि, उपस्थित होते.

यावेळी  जिल्हाधिकारी म्हणाले की, निवडणूकीच्या कामामध्ये महिला बिएलओची मतदारांचे नोंदणी करण्याची महत्वाची कामगीरी केली आहे. घरोघरी भेट देवून नवीन मतदार नोंदणी तसेच मतदार यादीमधील दुरुस्तीचे असे महत्वाचे कामे करत असतात. यामुळे अचुक मतदारांची नोंद होवून लोकशाही बळकट होण्यास मदत होते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यावेळी मतदान केंद्रस्तरीया अधिकारी सोनल शिंदे, अर्पणा ढोरे, सुरेखा वाहने, प्रतिभा जोशी, सविता पोटे, सविता वानखडे, अकोला तहसिल कार्यालयाचे मतदार साक्षरता क्लबच्या उमा गावंडे, वर्षा ठाकरे, वनीता मडावी, शोभा तायडे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवडणूक कार्यालयाचे नायाब तहसिलदार घुगे, वैद्यनाथ कोरकाने, उमेश वैद्य, दिनेश सोनोने, पियुष वानखडे यांनी सहकार्य केले.

Tags: womens day akola
Previous Post

सहा राज्यांत कोविड-19 रुग्णसंख्येत मोठी वाढ, महाराष्ट्रात संख्या सर्वात जास्त

Next Post

अकोला जिल्ह्यात आणखी ११३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर;एकाचा मृत्यू

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Corona Cases

अकोला जिल्ह्यात आणखी ११३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर;एकाचा मृत्यू

त्या वाळूचा लिलाव न करता घरकुल धारकांना शासकीय दरात द्या: शहर भाजयुमो चे तहसीलदारांना निवेदन

त्या वाळूचा लिलाव न करता घरकुल धारकांना शासकीय दरात द्या: शहर भाजयुमो चे तहसीलदारांना निवेदन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.