तेल्हारा :- स्थानिक अग्रेशन महाराज चौकामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तेल्हारा विकास मंचच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी त्याला विकास मंच अध्यक्ष रामभाऊ फाटकर ,मोहन श्रीवास, संतोष राठी , शेखर भुजबले , नितीन मानकर ,विठ्ठल मामनकार, गोटू वाघ ,लखन सोनटक्के ,जॉन भटकर, अमर ठाकूर , राजेश देशमुख , स्वप्निल सूरे ,प्रफुल देशमुख ,गिरधारी श्रीवास,राज खारोडे, अंकुश खडसान , मंगेश उबाळे ,सुनील उबाळे, विक्रम खारोडे, मनोहर देशमुख, गौरव धुळे, बजरंग गव्हाणे , राम श्रीवास, विठ्ठल ठाकरे ,गोपाल श्रीवास ,उमेश उज्जैनकर, बाबू टेलर , गोलू खारोडे , , सुनील गर्जे ,गणेश मोकळकार ,अर्जुन खारोडे , अजय खोले ,इत्यादी विकास पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते