• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वाडी अदमपुर येथे शिवजयंती निमित्य रक्तदान शिबीर संपन्न

Team by Team
February 20, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
84 1
0
वाडी अदमपुर येथे शिवजयंती निमित्य रक्तदान शिबीर संपन्न
13
SHARES
605
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

वाडी अदमपूर  -दिनांक 19/02/ 2021 रोजी शिवजयंती निमित्ताने गरजुचे रक्तदाते ग्रुप महाराष्ट्र राज्य व शिवप्रेमी मित्र मंडळ वाडी अदमपूर यांच्यावतीने गाव वाडी अदमपूर तालुका तेल्हारा जिल्हा अकोला येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात 33 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले गरजुचे रक्तदाते ग्रुप महाराष्ट्र राज्य हा ग्रुप गरजू व गरीब रुग्णांसाठी 24 तास तत्पर असतो गरजू व गरीब रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करण्यासाठी सतत झटत असतो गेल्या काही वर्षांपासून गरजुचे रक्तदाते ग्रुप महाराष्ट्र राज्य हा ग्रुप रक्तदान चळवळीमध्ये सिंहाचा वाटा देत जवळपास अनेक गरजू रुग्णांना मोफत रक्तदान केले आहे शिवजयंतीच्या या रक्तदान शिबिरा करिता ग्रुपचे संस्थापक अमित गजाननराव वरणकार यांच्या मार्गदर्शनाखाली गर्जूचे रक्तदाते ग्रुपचे तेल्हारा तालुका अध्यक्ष सुनील भाऊ आमले , पंचायत समिती सदस्य अरविंद भाऊ तिव्हाने, गावचे सरपंच रुपेश शेठ राठी, छत्रपती अकॅडमी चे संचालक धिरज सर इंगळे , विठ्ठल भाऊ खारोडे, सोनु तिव्हाणे ,भूषण भाऊ राठी, प्रदीपभाऊ जाधव, सोनुभाऊ इंगळे, सागर भाऊ भाकरे,गोपाल भाऊ भाकरे, गोपाल भाऊ घोरड, सुरेंद्र भाऊ भोंगळ,विष्णु शेळके ,कैलास कोतकार,जितु गणेश जाधव,समस्त ग्रामपंचायत सदस्य, शिवप्रेमी मित्र मंडळ तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश भाऊ सोळंके व गावातील समस्त गावकरी मंडळी ज्येष्ठ मंडळी यांच्या उपस्थित सदर कार्यक्रम हा सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून पार पाडण्यात आला.

Tags: Blood donation Wadi Adampur
Previous Post

व्यापारी संघटनांची बैठक: सर्व व्यावसायिकांच्या कोविड चाचण्या करण्याचे निर्देश

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे तारणहार होते- भीमराव परघरमोल सर

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे तारणहार होते- भीमराव परघरमोल सर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे तारणहार होते- भीमराव परघरमोल सर

अकोल्यात वाढत्या करोना प्रादुर्भावाचे पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखा एक्शन मोड वर

अकोल्यात वाढत्या करोना प्रादुर्भावाचे पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखा एक्शन मोड वर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.