• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Gold Price Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दरात झाली मोठी घसरण

Team by Team
February 8, 2021
in Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
80 2
0
सोन्याचे बिस्किट
13
SHARES
586
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : दिवाळीनंतर सोन्याच्या दरात जबरदस्त वाढ झालेली दिसून आली होती. पंरतु, सोमवारी सोन्याच्या दरात जबरदस्त घसरण झालेली पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांत ९ हजारांची घसरण झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घसरण आहे. सोमवारच्या बाजारभावानुसार, मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ४७,१५० रुपये इतका आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा ४६,१५० रुपये इतका आहे. तर, नवी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ५०,४२० रुपये इतका झाला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचा दर ५६ हजारांवर गेला होता. त्यात आता मोठी घसरण झाली आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा भाव ०.१३ टक्क्यांनी घसरला आहे. ही ६ सत्रातील पाचवी घसरण असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकेच नाहीतर चांदीच्या किंमतीतही ०.२ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी शुभवर्तमान आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पामध्ये कस्टम ड्युडी कमी झाली असली तरीही अर्थमंत्र्यांनी सोन्यावर, चांदीवर २.५ टक्के अधिभार लावणार असल्याची माहिती दिली आहे. पंरतु, प्रामुख्याने हा फायदा सोनारांना आहे. मात्र सोनार हा फायदा ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवणार यावर ग्राहकांसाठी सोने किती व कसे स्वस्त होणार हे अवलंबून असेल.

Tags: Gold Price
Previous Post

नोकरीची मोठी संधी! मध्य रेल्वेने २,५३२ रिक्त पदांसाठी अर्ज मागवले

Next Post

महिला, बालविकासच्या योजनांसाठी नियोजनचा तीन टक्के निधी राखीव- उपमुख्यमंत्री अजित पवार

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
महिला, बालविकासच्या योजनांसाठी नियोजनचा तीन टक्के निधी राखीव- उपमुख्यमंत्री अजित पवार

महिला, बालविकासच्या योजनांसाठी नियोजनचा तीन टक्के निधी राखीव- उपमुख्यमंत्री अजित पवार

डाबकी रेल्वे उड्डाण पुलाच्या सिमेंट ब्लॉकला ठिकठिकाणी तडे जात असल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका -अ भा ग्राहक पंचायत

डाबकी रेल्वे उड्डाण पुलाच्या सिमेंट ब्लॉकला ठिकठिकाणी तडे जात असल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका -अ भा ग्राहक पंचायत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.