• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोल्यातील पत्रकार उमेश अलोने ‘डॉ. पंजाबराव देशमुख समाजवीर पुरस्काराने’सन्मानित

Team by Team
January 20, 2021
in Featured, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोल्यातील पत्रकार उमेश अलोने ‘डॉ. पंजाबराव देशमुख समाजवीर पुरस्काराने’सन्मानित
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अकोला -‘एबीपी माझा’चे रिपोर्टर उमेश अलोणे यांना आज ‘डॉ. पंजाबराव देशमुख समाजवीर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांनी आई श्रीमती वत्सलाबाई अलोणे यांच्यासह एका शानदार कार्यक्रमात स्विकारला. अकोल्यातील १७ संघटना आणि डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती उत्सव समितीच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, महापालिका आयुक्त संजय कापडनीस, तामिळनाडूचे माजी प्रधान सचिव विश्वनाथ शेगांवकर, ‘लोकमत’च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने आणि आयोजक नेहरूपार्कचे संचालक बी. एस. देशमुख उपस्थित होते.

Tags: 'डॉ. पंजाबराव देशमुख समाजवीर पुरस्कार'रिपोर्टर उमेश अलोणे
Previous Post

महाराष्ट्र पोलिस दलासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण..! आयपीएस कृष्णप्रकाश यांना ‘आयर्न मॅन किताब’

Next Post

‘अंडी,चिकन खाऊ चला!’ अकोल्यातून कृतिशील जनजागृती

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
‘अंडी,चिकन खाऊ चला!’ अकोल्यातून कृतिशील जनजागृती

‘अंडी,चिकन खाऊ चला!’ अकोल्यातून कृतिशील जनजागृती

Collector Akola

रक्ताल्पता मुक्त अकोला जिल्हा : पोषणयुक्त आहाराबाबत जनजागृती करा- जिल्हाधिकारी पापळकर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.