• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आज मराठी पत्रकार परिषदेचा 82 वा वर्धापन दिनी,राज्यातील पत्रकार ‘आऱोग्य दिन’ म्हणून साजरा करणार

Team by Team
December 3, 2020
in Featured, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
92 1
0
आज मराठी पत्रकार परिषदेचा 82 वा वर्धापन दिनी,राज्यातील पत्रकार ‘आऱोग्य दिन’ म्हणून साजरा करणार
14
SHARES
665
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : मराठी पत्रकार परिषदेचा 82 वा वर्धापन राज्यात आरोग्य दिन म्हणून साजरा केला जात आहे.त्या निमित्त गुरूवारी म्हणजे 3 डिसेंबर रोजी राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेची स्थापना 3 डिसेंबर 1939 रोजी झाली होती.काकासाहेब लिमये हे परिषदेचे पहिले अध्यक्ष होते.त्यानंतर अनेक दिग्गज संपादकांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषवित परिषदेला शिखरावर नेण्याचे काम केले.दरवर्षी 3 डिसेंबर रोजी राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.यंदा 3 डिसेंबर हा दिवस आरोग्य दिन म्हणून राज्यभर साजरा केला जात आहे.1 ऑगस्ट नंतर राज्यात कोरोना आणि तत्सम आजाराने 42 पत्रकारांचे बळी गेले आहे.400 पेक्षा जास्त पत्रकार पॉझिटीव्ह झाले होते.पत्रकारांचे स्वतःच्या तब्येतीकडे होणारे दुर्लक्ष आणि शासन आणि व्यवस्थापनाची पत्रकारांच्या बाबतची उदासिन भूमिका या पार्श्‍वभूमीवर आपणच आपली काळजी घेतली पाहिजे या जाणिवेतून राज्यातील पत्रकारांची 3 डिसेंबर रोजी आरोग्य तपासणी केली जाणार आहे.राज्यातील 36 जिल्हे आणि 354 तालुक्यांपैकी बहुतेक ठिकाणी तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांंच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन कऱण्यात आले आहे.या आरोग्य शिबिरांतून एकाच वेळी किमान 5000 पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे.तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ स्थनिक डॉक्टर्स आणि जिल्हा तसेच तालुका शासकीय रूग्णालयांच्या मदतीने ही शिबिरं घेतील.यामध्ये कोरोना चाचण्यांसह अन्य महत्वाच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.त्यामुळे राज्यातील पत्रकारांनी या शिबिरांचा सहकुटुंब लाभ घ्यावा असे आवाहन एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,सरचिटणीस संजीव जोशी,कोषाध्यक्ष विजय जोशी,राज्य महिला संघटक जान्हवी पाटील,राज्य प्रशिध्दी प्रमुख अनिल महाजन आदिंनी केले आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: आरोग्य दिनमराठी पत्रकार परिषद
Previous Post

अकोल्यात तब्बल 2 टन अवैध भांग जप्त!

Next Post

मराठी पत्रकार परिषद,संघटना नव्हे एक परिवार-एस.एम. देशमुख

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
मराठी पत्रकार परिषद,संघटना नव्हे एक परिवार-एस.एम. देशमुख

मराठी पत्रकार परिषद,संघटना नव्हे एक परिवार-एस.एम. देशमुख

अकोट येथे ३ डिसेंबर अपंग दिव्यांग जागतिक दिन साजरा

अकोट येथे ३ डिसेंबर अपंग दिव्यांग जागतिक दिन साजरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.