• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

वान धरणाच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक दिले धरणे;अकोला, बाळापूर चा प्रस्ताव फेटाळण्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Team by Team
November 24, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
85 1
0
वान धरणाच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक दिले धरणे;अकोला, बाळापूर चा प्रस्ताव फेटाळण्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
15
SHARES
613
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील वान धरणातील पाण्याबाबत अमृत योजना अकोला शासन निर्णय रद्द करून बाळापुरचा प्रस्ताव तसेच भविष्यात इतर कोणताही प्रस्ताव होऊ नये व वान धरणातील पाणी तालुक्यातील शेतीचे सिंचनासाठी आरक्षीत करावे या प्रमुख मागणीसाठी दि. 24 नोव्हेंबरला तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करून अकोला शासन निर्णय रद्द करून बाळापुरचा प्रस्ताव फेटाळला जावा यासाठी मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. अकोला-बुलढाणा-अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर तेल्हारा तालुक्याचा हद्दीत वारी भैरवगड येथे वान नदीवर हनुमान सागर प्रकल्प (वान धरण) हे तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतीचे सिंचनासाठी बांधण्यात आले होते.

या धरणाचा मुळ उद्देश सिंचन आणि फक्त सिंचन हाच होता. शेतकऱ्यांचे सिंचनाकरिता व पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षण सोडून अमृत योजनेचे व्यतिरिक्त फक्त २० द.ल.घ.मी. पाणी धरणामध्ये शिल्लक राहते त्यामुळे धरणावरील सिंचनाच्या मुळ उद्देशाला बाधा पोहचत आहे. सध्या परिस्थितीत तेल्हारा तालुक्यातील वान धरणाच्या परिसरातील फक्त ५ ते ६ गावांना वान धरणाचे पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा होत आहे त्यामुळे तालुक्यातील १०० गावांना पिण्याकरिता वानचे धरणाची आवश्यकता आहे व तसा प्रस्ताव सुद्धा प्रलंबित आहे तसेच अकोट तालुक्यातील बर्याच गावांत सुद्धा पाणी नाही.अशातच बाळापुर मधील खेड्यांकरिता पिण्याच्या पाण्याची मागणी आहे व सदर मागणी हि ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणचे सर्व गावे हे बाळापुर तालुक्यातील उपलब्ध धरणाच्या परिसरातील आहेत त्यामुळे वान धरणातून बाळापुर तालुक्यात १०० कि.मी. पाणी नेण्याचा जो घाट रचला जात आहे त्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे व याकरिता लागणारा करोडो रुपये खर्च हा शासनाचे तिजोरीतून जाणार आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला जिल्ह्यामध्ये एकूण ९ प्रकल्प त्यातील बाळापुर तालुक्यात ३ प्रकल्प असून ३ मोठ्या नद्या आहेत तरीही वान धरणाचे पाणी बाळापुर करिता मागणी असल्याने तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सिंचनाचे पाण्यावर बाळापुर तसेच अकोला तालुक्यातील राजकारण्यांचा डोळा आहे.तेल्हारा तालुक्यामध्ये रस्ते चांगले नाहीत त्यामुळे तालुक्यात इतर उद्योगधंदे नाहीत त्यामुळे तालुक्यातील लोकांना शेतीशिवाय पर्याय नाही- त्यामुळे धरणातील पाणी सिंचनास न मिळाल्यास शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल भविष्यातील धोका ओळखून आज दि २४/11/२०२० मंगळवार रोजी तहसील कार्यालय तेल्हारा येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले व तेल्हारा तहसीलदार याचे मार्फत वानचे पाणी अकोला अमृत योजना शासन निर्णय रद्द करून बाळापूर येथील प्रस्ताव फेटाळला जावा यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले दरम्यान धरणे आंदोलन मध्ये तेल्हारा संग्रामपूर व अकोट तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला विवाध पक्ष संघटना चा पाठींबा.
तेल्हारा तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला काॅग्रेस, शिवसेना, भारीप बमस,सह युवाशक्ती संघटना, लोकजागर, विश्व वारकरी सेना,युवाक्रांती विकास मंच,शहीद भगतसिंग मंडळ, स्वा.सावरकर स्मृती समिती, सामाजिक आंदोलन संघ,नगर सेवा समिती सह काही राजकीय नेत्यांनी पाठीबा दिला आहे.

Tags: वान धरण
Previous Post

वंचित बहुजन आघाडीने दिलेला शब्द “कट केलेला विद्युत पुरवठा पुन्हा जोडुन” पाळला

Next Post

खुशखबर! सोन्याचे दर गडगडले

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
सोन्याचे बिस्किट

खुशखबर! सोन्याचे दर गडगडले

नोकरी

कोरोना लसीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.