मुर्तीजापुर : येथील तालुका ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीचे शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यात यावा याकरिता साक्षी अभियान मधून सर्व प्रथम शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वाक्षरी अभियान उत्साहात व यशस्वी संपन्न शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या आदेश बाळासाहेब थोरात अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हिदायत पटेल जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी अकोला यांच्या यांच्या मार्गदर्शक का वरून तसेच मूर्तिजापूर पंचायत समितीचे सभापती उर्मिला बबनराव डाबेराव बंडूभाऊ डाखोरे जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी अकोला अमोकर साहेब अध्यक्ष शेतकरी विधायक समिती मुर्तिजापुर तालुका निरीक्षक अनुप रहाणे मनीष भांबुरकर यांच्या विशेष प्रयत्नाने तालुका व शहर काँग्रेस कमिटी व सेवा दल सर्व पदाधिकारी यांच्या विशेष प्रयत्नाने 40000 साक्षी सह्यांचा पुरा करून माननीय निरक्षक यांच्या सुपेत करण्यात आला यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब बाजड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश दुबे जिल्हा संघटन सचिव रोहित सोळंके विधानसभा अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दिन सोहेल शेख काँग्रेस कमिटी दीपक खंडारे शहराध्यक्ष कामगार विर पाटील तालुका अध्यक्ष युवक कॉग्रेस सुनील वानखडे तालुका सेवादल धिरज अग्रवाल माजी शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी सोशल मीडिया अध्यक्ष अमोल तातुरकर यांच्या वतीने स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले.त्यांनी चाळीस हजाराच्या ( 40000/)वरती नागरिकांचे स्वाक्षरी अभियान घेण्यात आले.सर्व स्वाक्षरी अभियान चे प्रत काँग्रेस अकोला अध्यक्ष यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.