• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नऊ महिन्यांची गर्भवती धावली १.६ कि.मी. अंतर

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 21, 2020
in Featured, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
akola news
12
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : सर्वसामान्यपणे कुटुंबात एखादी गर्भवती असेल तर तिच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. डॉक्टरही असाच सल्ला देतात. तसेच गर्भवतीही बसताना अथवा उठताना स्वताची काळजी घेत असते. मात्र, एका नऊ महिन्यांच्या गर्भवतीने अवघ्या पाच मिनिटांत 1.6 किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण करत सर्वांनांच आश्चर्यचकीत केले. या गर्भवतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होता आहे. तसेच पाहणारे लोक तिचे कौतुकही करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तिच्या पतीने म्हणजे मायकल मायलरने शेअर केला आहे. त्याने आपल्या 9 महिन्यांच्या पत्नीशी धावण्याची शर्यत लावली. तसेच जिंकल्यास 100 डॉलर्स बक्षिसादाखल देण्याचे मान्य केले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मायलरने दिलेल्या माहितीनुसार खरे तर त्याच्या पत्नीला आठ मिनिटांत एक मैल अंतर धावून पूर्ण करावयाचे होते. मात्र, तिने त्यापेक्षा कमी वेळ घेत म्हणजे हे अंतर अवघ्या 5.25 सेकंदात पूर्ण केले. दरम्यान, मायकल मायलर जरी आपल्या पत्नीकडून हरला असला तरी तिला तिचा अभिमान वाटतो. कारण गर्भवती असतानाही ती एखाद्या खेळाडूसारखी धावत होती.धावण्याच्या याच प्रसंगाचा व्हिडीओ मायलरने सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. काही लोक तिला आयर्न लेडी असल्याचे म्हणत आहेत.

Tags: गर्भवती
Previous Post

चंद्रावरही 4G इंटरनेट! नेटवर्कसाठी ‘NASA’कडून नोकियाची निवड

Next Post

लालपरीची आता वाट बघायची गरज नाही; बसल्या जागीच कळणार ठावठिकाणा!

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
एसटी

लालपरीची आता वाट बघायची गरज नाही; बसल्या जागीच कळणार ठावठिकाणा!

एकनाथ खडसे

एकनाथ खडसेंची भाजपला सोडचिठ्ठी;शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.