• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गाडेगाव सरपंच, उपसरपंच विरोधात अविश्वास ठराव पारित!

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 20, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
akola news
12
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील गाडेगाव ग्रामपंचायत चे सरपंच प्रमोद ज्ञानदेव वाकोडे व उपसरपंच बबिता संजय वानखडे यांच्या विरोधात नऊ पैकी सात ग्रामपंचायत सदस्य यांनी अविश्वास दाखल केला असता सोमवारी अविश्वास पारित झाल्याने सरपंच व उपसरपंच यांना पाय उतार व्हावे लागले
तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठे वजन असणाऱ्या गाडेगाव ग्रामपंचायत च्या नऊ सदस्या पैकी सात सदस्य विजय सदाशिव बोर्डे ,लक्ष्मण रामराव काळे,अरविंद गजानन वानखडे, कीर्ती पद्माकर पिंगळे, माधुरी संजय वडतकार, शारदा गोकुळ हिंगणकर,मंगला गवई या सदस्यांनी सरपंच प्रमोद ज्ञानदेव वाकोडे व उपसरपंच बबिता संजय वानखडे यांच्या विरोधात विकासकामे न करणे ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता स्वतः च्या मर्जीने कामे करणे ,ग्रामपंचायत सदस्य यांना अपमानास्पद वागणूक देने,उपसरपंच पती यांचा कामात हस्तक्षेप या कारणाने तहसीलदार यांच्या कडे अविश्वास ठराव दाखल केला असता त्यावर आज गाडेगाव ग्रामपंचायत मध्ये सभेचे आयोजन केले असता सरपंच प्रमोद ज्ञानदेव वाकोडे यांना एक तर उपसरपंच बबिता संजय वानखडे याना शून्य मते मिळाली असल्याने सरपंच व उपसरपंच या दोघांनाही पायउतार व्हावे लागले या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार तेजश्री कोरे तर सहा. म्हणून नायब तहसिलदार चव्हाण, व गुरव हे होते ठाणेदार विकास देवरे यांनी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता

Tags: सरपंच
Previous Post

हे तुमचे सरकार,शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Next Post

कोळी महासंघ बारुला विभाग यांच्या वतीने नीट परीक्षेत बाजी मारणाऱ्या दिव्या दंदे चा सत्कार

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
परीक्षे

कोळी महासंघ बारुला विभाग यांच्या वतीने नीट परीक्षेत बाजी मारणाऱ्या दिव्या दंदे चा सत्कार

मास्क

* नो मास्क नो सवारी व नो मास्क नो राईड अंतर्गत निर्देश न पाळणाऱ्या शेकडो ऑटो व दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई, नागरिकांनी स्वतः हुन निर्देश पाळण्याचे शहर वाहतूक शाखेचे आवाहन*

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.